साताऱ्यात छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारक उभारणीबाबत खा. उदयनराजेंचे महत्वाचे विधान

Udayanraje Bhosale News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । राजधानी साताऱ्यात छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य दिव्य स्मारक उभारले जाणार आहे. हे स्मारक देशाला अभिमान वाटेल असे असेल. स्मारकामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा असणार आहेच, तथापि स्मारक परिसरात संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची आणि गुणवैशिष्ट्यांची म्युरल्स उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष आणि खासदार उदयनराजे … Read more

साताऱ्यातील मेडिकल कॉलेजच्या नामाधिकारणाचा विषय मार्गी; राज्य शासनाने दिला ‘हा’ महत्वाचा आदेश

Government Medical College Satara jpg

सातारा प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून सातारा येथील मेडिकल कॉलेजच्या नामांतराबाबत चांगलीच चर्चा केली जात होती. त्यामुळे शासकीय मेडिकल कॉलेजला कोणते नाव दिले जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहगिले होते. अखेर या कॉलेजचा नामाधिकरणाचा विषय आता सुटला आहे. सातारा मेडिकल कॉलेजचे नाव आता छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय असे करण्यात आले आहे. … Read more