संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी अर्धनग्न होत केलं आंदोलन; नेमकी मागणी काय?

Protest News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील केसुर्डी ग्रामस्थांच्या वतीने नुकतेच अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. संबंधित कंपन्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी महत्वाची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामस्थांच्या या अर्धनग्न आंदोलनाची चर्चा संपूर्ण जिल्हाभर सुरु आहे. केसुर्डी येथील एमआयडीसीमधील इलजिन ग्लोबल इंडिया कंपनी व ओरीयंटल इस्ट कंपनी यांच्याकडून केमिकलयुक्त राख व लिक्वीड यांची अवैधरित्या विल्हेवाट लावली … Read more