जिल्ह्यातील 5 हजार 472 स्त्रोतांच्या पाणी नमुन्यांची होणार तपासणी

Water News 20240521 092639 0000

सातारा प्रतिनिधी | पावसाळा जवळ आला की पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दुषित होण्याची शक्यता असते. यातून गावात साथरोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका अधिक असतो. याचा विचार करता जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या ५ हजार ४७२ स्त्रोतांची रासायनीक तपासणी मोहीम दि.५ जुलैपर्यंत राबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे. जलसुरक्षकांमार्फत जिल्ह्याच्या प्रत्येक गावातील पाणी नमुने गोळा करून ते तपासणीसाठी … Read more