फुकट्यांकडून 10.73 कोटींचा दंड वसूल; सप्टेंबर महिन्यात रेल्वेने केली 92.82 लाखांची कमाई

Satara News 99

सातारा प्रतिनिधी । मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या वतीने तिकीट न काढता फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केलेली आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत विनातिकीट प्रवासी, अनियमित प्रवासी आणि बुक न केलेले साहित्य याच्या दंडातून एक लाख ७१ हजार ४२० प्रकरणांतून दहा कोटी ७३ लाख रुपये कमावले. केवळ सप्टेंबर महिन्यात ९२ लाख ८२ हजार … Read more

मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची सातारासह सांगली, कोल्हापूर रेल्वे स्थानकांना भेट कराडकडे मात्र पाठ

Karad News 1 2

कराड प्रतिनिधी । पुणे – मिरज – बंगळुरू व मिरज- कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासह विद्युतीकरणाचेही काम ७ ते ८ वर्षापासून कासवगतीने सुरू आहे. हे काम पूर्ण करण्याची कालमर्यादा वारंवार वाढवूनही याबाबत संबंधित ठेकेदार व रेल्वे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. याबाबत प्रवासी संघटना, व्यापारी, प्रवासी, विद्यार्थी आदीनी रेल्वे प्रशासनाबाबत आक्रमक पावित्रा घेतल्याने याची गंभीर दखल घेत … Read more

पंढरपूरला जाण्यासाठी सातारा व सांगली जिल्हयातून मध्य रेल्वेची विशेष सेवा

Karad News 1 2

कराड प्रतिनिधी । आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे मोठ्या संख्येने भाविक जातात. त्यामुळे आषाढी वारीच्या काळात प्रवाशांची मोठी गर्दी होते. ही गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्यावतीने विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. सातारा व सांगली जिल्हयातील वारकऱ्यांना पंढरपूर जाण्यासाठी एक सोयीस्कर गाडी सुरू करण्यात आलेली आहे. पंढरपूरला आषाढी एकादशीनिमित्त विशेष गाडी चालविली जात आहे. त्यामुळे आषाढी एकादशीला … Read more

जरंडेश्वर – सातारा ब्लॉकमुळे रेल्वेसेवा होणार विस्कळित; आजपासून ‘या’ गाड्या रद्द

Satara News 20240326 110915 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | मध्य रेल्वेच्या (Central Railway) पुणे विभागातील लोहमार्गाच्या दुहेरीकरणातील इंजिनिअरिंग व इतर कामांसाठी पुणे-सातारा लोहमार्गातील जरंडेश्वर – सातारा या दरम्यान आजपासून दि. २६ शुक्रवार अखेर दि. २९ ‘ट्रॅफिक ब्लॉक’ घेण्यात आलेला असून, त्यामुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्या नियमित वेळेपेक्षा उशिरा सुटणार आहेत. मंगळवारी दि.२६ रेल्वे गाडी क्रमांक ०१४२३ … Read more

तारगाव-मसूर-शिरवडे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाची वेगाने चाचणी

Karad News 43 jpg

कराड प्रतिनिधी । मध्य रेल्वेच्या (Central Railway) पुणे विभागामार्फत तारगाव- मसूर-शिरवडे दरम्यान दुहेरीकरणाचे युध्दपातळीवर सुरू आहे. या कामाची पाहणी रेल्वे सेफ्टी आयुक्त मनोज आरोरा यांनी नुकतीच केली. तसेच यावेळी शिरवडे ते तारगावदरम्यान लोहमार्गावर वेगाची चाचणीही घेण्यात आली. दरम्यान, पुणे-मिरज दुहेरीकरण प्रकल्पाच्या एकूण २७९ कि.मी.पैकी २१३ कि.मी.चे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्त … Read more

कोयना एक्सप्रेस आज-उद्या 2 तास उशिरा सुटणार; नेमकं कारण काय?

Satara News 68 jpg

कराड प्रतिनिधी । मध्य रेल्वेच्या (Central Railway) पुणे विभागातील पुणे-मिरज रेल्वेमार्गावर तारगाव-मसूर-शिरवडे सेक्शनमध्ये रेल्वे ट्रॅकचे दुहेरीकरनाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे गुरुवार, दि. २२ फेब्रुवारीपर्यंत ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. परिणामी आज दि. १७ आणि उद्या १८ फेब्रुवारी रोजी कोल्हापूरहून सुटणारी कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस (Koyna Express) ही गाडी कोल्हापुरातून दोन तास उशिरा सुटणार आहे. … Read more

रेल्‍वेमार्गावरील गुरुवारपर्यंतच्या मेगा ब्‍लॉकमुळे ‘या’ गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

Karad News 25 jpg

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात रेल्वेच्या दुहेरीकरणाची कामे वेगाने केली जात आहेत. अशात अधून मधून मेगाब्लॉक देखील लावला जात आहे. दरम्यान, मध्य रेल्वेच्‍या (Central Railway) पुणे विभागातील पुणे-मिरज मार्गावर असलेल्या तारगाव-मसूर-शिरवडे दरम्यान रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण, विविध अभियांत्रिकी, सिग्नलिंग दूरसंचार कामांसाठी गुरुवार दि. २२ रोजी पर्यंत वाहतूक बंद ठेवण्‍यात येणार आहे. त्यामुळे काही गाड्या रद्द झाल्या आहेत … Read more

मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कोल्हापूर एकेरी विशेष गाडी

Karad News 23 jpg

कराड प्रतिनिधी । मध्य रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कोल्हापूर विशेष शुल्कावर एक एकेरी विशेष गाडी चालवणार आहे. अतिजलद एकेरी विशेष गाडी क्रमांक 01099 ही मंगळवार दि. २० रोजी सकाळी ००.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि त्याच दिवशी ११.३० वाजता श्री छत्रपती शाहू महाराज … Read more

खासदार रणजितसिंह निंबाळकरांसह जयकुमार गोरेंनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट

Satara News 2024 02 07T170701.973 jpg

सातारा प्रतिनिधी । सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यातील विठ्ठल भक्तांची गेल्या 75 वर्षांपासून सांगली, सातारा जिल्ह्यातील रेल्वे स्टेशनवरून पंढरपूरला जाणारी रेल्वे गाडी (Indian Railway) सुरू करण्याची मागणी होती. ही मागणी पूर्ण झाली असून खासदार संजय पाटील यांनी हे प्रयत्न केले आहेत. त्यानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे व ॲड. आ. राहुल कुल यांनी … Read more

सातारा जिल्ह्यातून विशेष एक्स्प्रेसला नेण्यासाठी ‘या’ खासदाराने केले प्रयत्न

Satara News 30 jpg

सातारा प्रतिनिधी । कोल्हापूरहून अयोध्येचा जाणाऱ्या विशेष रेल्वसिस कराडात थांबा मिळावा यासाठी राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रयत्न केले आहेत. त्यांनी नुकतेच रेल्वेमंत्र्यांनी पत्र देखील दिले आहे. त्यांच्याप्रमाणे अजून एका खासदाराने गेल्या ७५ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या एका एक्स्प्रेसच्या (Indian Express) मागणीचा प्रश्न मार्गी लावला आहे. सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यातील विठ्ठल भक्तांची गेल्या 75 वर्षांपासून … Read more