जिल्ह्यात दाखल झाली ऐतिहासिक तोफ, नेमकी कुठं आहे ‘ही’ तोफ
सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील वाई येथे राहणारे इतिहास अभ्यासक प्रसाद बनकर यांनी शिवकालीन शस्त्रास्त्रांचा संग्रह करण्याचा छंद जोपासला असून त्यांच्या शस्त्र संग्रहात नुकतीच एक इशारतीची तोफ दाखल झाली आहे. लांबी पाच इंच, अत्यंत सुंदर नक्षीकाम व ब्रांझ धातूपासून घडवण्यात आलेली ही तोफ 18 व्या शतकातील असल्याचे समोर आले आहे. प्रसाद बनकर यांनी गेल्या 22 … Read more