सातारा जिल्ह्यात केवळ सातच लाडक्या बहिणी रिंगणात; आठ मतदारसंघात 109 पुरुष उमेदवार

Satara News 48

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत इच्छुकांसह उमेदवारांचे लक्ष आहे ते लाडक्या बहिणींच्या मतांकडे होय. मात्र, जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघात सात महिला उमेदवार निवडणूक रीगणात उतरल्या आहेत. त्यापैकी चार उमेदवार या अपक्ष निवडणूक लढवित आहेत. तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अरुणादेवी पिसाळ या … Read more

उमेदवारांचे लक्ष लाडक्या बहिणींच्या मतांकडे मात्र, विधानसभेला ‘भावा’चीच मते ठरणार निर्णायक

Satara News 42

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत इच्छुकांसह उमेदवारांचे लक्ष आहे ते लाडक्या बहिणींच्या मतांकडे होय. कारण आतापर्यंतच्या निवणुकीत महिलांच्या मतांपेक्षा जास्त पुरुषांच्या मतांकडे लक्ष दिले जायचे. मात्र आता पुरुषांप्रमाणे महिलांच्या मतांकडे उमेदवारांनी लक्ष केंद्रित केले आहे. यावेळेस महिलांच्या मतांपेक्षा पुरुष मतदारच उमेदवारांचे भवितव्य … Read more

कराड दक्षिण विधानसभा निवडणुकीमधून 12 उमेदवारांची माघार; आठ जण निवडणूक रिंगणात

Karad News 21

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात असलेल्या आठही विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उभे राहिले आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महायुती आणि महाआघाडी अशा दोन आघाड्यांमध्ये पक्षांचे विभाजन झाल्यामुळे एकमेकांसोबत असलेले नेते आणि कार्यकर्ते एकमेकांविरोधात उभे ठाकले आहे. दरम्यान, आठ विधानसभा मतदार संघातही सर्वात महत्वाची मानली जाणारी कराड दक्षिण विधानसभा … Read more

फलटणमधील उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदी तपासण्याचे वेळापत्रक जाहीर

Phalatan News 20241103 194355 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण विधानसभा मतदार संघातील निवडणूक उमेदवारांच्या लेखा तपासण्याचे वेळापत्रक फलटण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी नुकतेच जाहीर केले आहे. सकाळी 3 ते 5 या वेळेत 9 नोव्हेंबर प्रथम तपासणी, 13 नोव्हेंबर रोजी द्वितीय तर 17 नोव्हेंबर रोजी तृतीय तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी निवडणूक निर्णय अधिकारी 255-फलटण … Read more

‘वंचित’चे सातारा जिल्ह्यातील आणखी 3 उमेदवार निश्चित; सातारा अन् कराड उत्तरचा लवकरच होणार उमेदवार जाहीर

Satara News 13

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडीबरोबरच वंचित बहुजन आघाडी, आरपीआयने देखील निवडणुकीच्या आखाड्यात आपले उमेदवार उतरवले आहेत. यामध्ये वंचित बहुजन आघाडीने सातारा जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचे जाहीर करत शुक्रवारी वाई, पाटण आणि फलटणच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे वंचितचे आतापर्यंत जिल्ह्यातील … Read more

विधानसभेसाठी अर्ज भरण्यास उद्यापासून प्रारंभ; भाजप, वंचितने केले उमेदवार जाहीर

Satara News 20241021 210854 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभेच्या रणधुमाळीला खर्‍या अर्थाने मंगळवार (दि. 22) पासून सुरुवात होत आहे. गावोगावी प्रचाराचा धुरळा उडला आहे. आता मंगळवारपासून उमेदवांराना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. गुरुवारी (दि. 24) गुरुपुष्यामृत योग असून, अनेकांनी या मुहूर्तावर आपले अर्ज भरण्याची तयारी सुरू केली आहे. प्रशासनानेही गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास होणारी गर्दी लक्षात घेऊन … Read more

लोकसभेसाठी इच्छुकांना ‘या’ तारखेपासून उमेदवारी अर्ज भरता येणार : जितेंद्र डूडी

Satara News 20240402 152624 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीसाठी दि. १२ ते १९ दरम्यान सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत शासकीय सुटीवगळता उमेवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. उमेदवारांनी फॉर्म नं. २ ए आणि सोबत शपथ पत्राचा नमुना फॉर्म नं. २६, अनामत रक्कम जमा केल्याची पावती, मतदार यादीतील चिन्हांकित प्रत, फॉर्म ए व बी सोबत जोडून जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षात सादर … Read more