‘युनेस्को’चे पथक देणार प्रतापगडाला भेट; झेडपीच्या कर्मचाऱ्यांकडून महाश्रमदान

Satara News 20240920 104812 0000

सातारा प्रतिनिधी | युनेस्कोद्वारा जागतिक वारसा स्थळ २०२४ यादित नामांकनाच्या यादीत समावेशासाठी एक पथक राज्यातील किल्ल्यांची पाहणी करणार आहे. यामध्ये प्रतापगडचा ही समावेश आहे. प्रतापगडाच्या पाहणीसाठी हे पथक लवकरच येणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रतापगडावर स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा प्रारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी पाणी व स्वच्छता … Read more

सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी केलं ‘हे’ महत्वाचं आवाहन; म्हणाले उद्या सकाळी…

Satara News 56

सातारा प्रतिनिधी । मादक पदार्थाच्या गैरवापरास प्रतिबंध करण्याकरिता केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकारमार्फत ‘नशामुक्त भारत अभियान’ राबविण्यात येत आहे. या निमित्ताने उद्या दि. 12 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविदयालये, सार्वजनिक संस्था तसेच इतर सर्व खासगी संस्थांमधील सर्व अधिकारी, कर्मचारी, युवक- … Read more

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाचा जिल्हास्तराचा निकाल जाहीर

Karad News 42 jpg

सातारा प्रतिनिधी । ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानात सातारा जिल्ह्यात अनेक शाळांनी सहभाग घेतला होता. या अभियानाचे जिल्हास्तराचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यात खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये गुरूकुल स्कुल आणि शासकीय शाळांमध्ये जिल्हा परिषद शाळा अपशिंगे यांनी बाजी मारली. या दोन्ही शाळांची विभागासाठी पाठविण्यात आल्या आहेत. या समितीकडून शनिवारी चार तासांची पाहणीही पूर्ण … Read more

सातारा जिल्हा परिषदेच्या जलरथांचा मुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते शुभारंभ

Satara News 20240225 090136 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | ग्रामीण भागातील ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून जल रथांच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. यासाठी सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यातील सर्व गावात हा रथ मार्गक्रमण करणार आहे. या जलरथाना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मोहिमेची सुरुवात करण्यात आली. सातारा येथील सैनिक स्कूल मैदानावर … Read more