सातारा जिल्ह्यात आचारसंहितेचा भंग; सी-व्हिजिल ॲपवर ‘इतक्या’ तक्रारी दाखल

Satara News 53

सातारा प्रतिनिधी । विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रचाराने वेग घेतला असून आता फक्त आठ ते नऊ दिवस प्रचारस्ताही बाकी राहिलेले आहेत. त्यासोबतच आचारसंहितेचा भंग होत असल्याच्या तक्रारीही शासनाच्या सी व्हिजील ॲपवर मोठ्या प्रमाणात दाखल होऊ लागल्या आहेत. आतापर्यंत १४ तक्रारी दाखल झाल्या असून, यामध्ये कोरेगाव मतदारसंघात सर्वाधिक सहा तक्रारी आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघात उमेदवारांनी … Read more