पुणे-बंगळूर महामार्गावर साताऱ्यात शिवशाही गाडीने घेतला पेट; प्रवासी…

Satara Crime News 20240910 155925 0000

सातारा प्रतिनिधी | पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्यातील वाढेफाटा हद्दीत राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही गाडीने अचानक पेट घेतल्याची घटना आज मंगळवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडली. यावेळी गाडीतून २१ जण प्रवास करत होते. चालक – वाहकांने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना बाहेर काढले त्यामुळे मोठा अनर्थ टळला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, राज्य परिवहन महामंडळाच्या सांगली आगाराची (एमएच ०६ … Read more

निवडणूक बंदोबस्तावरील पोलिसांना घेऊन जाणाऱ्या बसला कराडनजीक भीषण अपघात, 12 किरकोळ तर 3 पोलीस गंभीर जखमी

Karad News 20240508 163213 0000

कराड प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीचा बंदोबस्त संपवून परत जाताना पोलिसांच्या खासगी ट्रॅव्हल्सला गुहागर-विजापूर महामार्गावर कराडनजीक भीषण अपघात झाला. समोरून येणाऱ्या ट्रकने हुलकावणी दिल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याकडेच्या पडक्या घराला धडकली. या अपघातात बसमध्ये पुढे बसलेले तीन पोलीस गंभीर तर अन्य १२ पोलीस किरकोळ जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना कराडमधील सहयाद्रि हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सर्व … Read more

मुंबईला 55 प्रवासी घेऊन निघालेल्या खासगी बसला कराडच्या तासवडे टोनाक्यावर भीषण आग

Karad Crime News 20231207 101513 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सध्या पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या अपघाताच्या तसेच अचानक पेट घेण्याच्या घटना घडत आहेत. अशीच घटना काल बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास कराड तालुक्यातील पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तासवडे टोलनाका परिसरात घडली. या ठिकाणी मिरजहून मुंबईकडे प्रवासी घेऊन निघालेल्या खासगी बसने अचानक पेट घेतला. यावेळी लागलेल्या आगीत बस जळून खाक झाली तर आगीत १५ ते … Read more

कराडला महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स बसची पोलिसांकडून तपासणी

jpg 20230702 095704 0000

कराड प्रतिनिधी । समृध्दी महामार्गावर खासगी आराम बस जळून 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेनंतर खबरदारी म्हणून कराड येथे DYSP अमोल ठाकूर यांच्या पथकाने शनिवारी रात्री 7 वाजण्याच्या सुमारास खासगी बसची तपासणी केली. यावेळी ट्रॅव्हल्समध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेचा दृष्टीने पूर्णपणे सुविधा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत का याची पाहणी केली. ज्या बसमध्ये कोणत्याही सुविधा … Read more