महायुतीच्या मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप; शंभूराज देसाईंना ‘मेघदूत’, शिवेंद्रराजेंना ‘पन्हाळगड’ तर जयाभाऊं अन मकरंद आबांना कोणता बंगला?
सातारा प्रतिनिधी । महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अखेर 8 दिवसांनी मंत्र्यांचे खातेवाटपही पार पडले. त्यामध्ये, अनेक नेत्यांच्या खात्यांची खांदेपालट करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. तर, काही नेत्यांना पहिल्यांदा मंत्रिपदाची संधी मिळाल्यानंतर महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी देखील देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ खातेवाटपानंतर आता मंत्र्यांना मंत्रालयातील दालनाचे आणि दालनाच्या पाठोपाठ सरकारी बंगल्यांचेही वाटप करण्यात आले. त्यामध्ये शंभूराज देसाई यांना … Read more