कराडात घुमला डीजेचा दणदणाट; बेंदूर सणानिमित्त शेतकऱ्यांनी काढाली सर्जा-राजाची मिरवणूक

Karad News 34

कराड प्रतिनिधी । वर्षभर कष्टाचं काम करून बळीराजाला इमाने इतबारे साथ देणाऱ्या बैलांची सेवा करण्याचा सण म्हणजे बेंदूर. बेंदरादिवशी बैलांना विश्रांती दिली जाते. बैलांची खांदेमळणी अर्थात गरम पाण्याने बैलांचे खांदे शेकले जातात. बैलांच्या शिंगाना रंगरंगोटी करून रंगीबेरंगी गोंडे बांधले जातात. पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला जातो आणि बैलांची पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढली जाते. आतापर्यंत बेंदूर … Read more

विजेचा शॉक लागून 2 बैलांचा झाला जागीच मृत्यू; बैलगाडीवरील 3 शेतकरी जखमी

Satara News 2 1

सातारा प्रतिनिधी । विद्युत डीपीचा शॉक लागून 2 बैलांचा मृत्यू झाल्याची तर बैलगाडीमधील तिघेजण जखमी झाल्याची घटना सातारा तालुक्यातील वेचले गावात आज घडली. या घटनेनंतर आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांवर चांगलाच संताप व्यक्त केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा तालुक्यातील वेचले गावात आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास सोयाबीन पेरणीसाठी काही शेतकरी बैलगाडीतून निघाले … Read more