पाळशीत बिबट्याच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू : पाटण तालुक्यातील पशुपालकांत भीतीचे वातावरण

Patan News 14

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील वाल्मीक पठारावरील पाळशी येथे जनावरे डोंगरातून चरून घराकडे येत असताना जनावरांच्या कळपातील बैलावर बिबट्याने अचानक हल्ला केला. यात बैलाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेमुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पळशी येथील शेतकरी दररोज जनावरे चारायला डोंगरात घेऊन डोंगरावर जनावरे घेऊन चरायला जातात. पळशी … Read more

संत सोपानदेव महाराज पालखी ओढण्याचा महाडिकांच्या ‘देवा’ बैलाला मिळाला मान

Satara News 71

सातारा प्रतिनिधी । संत ज्ञानेश्वर महाराज यांचे धाकटे बंधू संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्याचे सासवडमधून दि. ३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सोपानदेव मंदिरातून प्रस्थान होणार आहे. या सोहळ्याच्या रथासाठी सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागामधील जावली तालुक्यातील घोटेघर गावचे सुपुत्र आणि सुप्रसिध्द कीर्तनकार ह.भ.प.अविनाश महाराज महाडिक (जावलीकर) यांच्या ‘देवा’ बैलाला पालखी रथ ओढण्याचा मान मिळाला आहे. … Read more