पशुसंवर्धन विभागाच्या उपायुक्तांकडून गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अन् म्हशीला मिळाले जीवदान

Karad News 9

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील इंदोली येथील आजारी असणाऱ्या म्हशीवर पशु संवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे यांच्या वतीने अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया नुकतीच करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर म्हशीला जीवदान देण्यास जिल्हा पशुसंर्वधन टीमला यश आले असून, या सर्व टीमचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. कराड तालुक्यातील इंदोली येथील शेतकरी मंगेश राजेंद्र गुरव यांची म्हैस दहा ते … Read more