आता जनावरांना इअर टॅगिंग असेल तरच त्यांची खरेदी-विक्री करता येणार

Satara News 10

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पशुधन असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि इअर टॅगिंग असल्याशिवाय १ जून २०२४ नंतर कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी-विक्री शेतकऱ्यांना करता येणार नाही. राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने हा निर्णय घालण्यात आला असून दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत टॅगिंग करणे बंधनकारक होते. आता ही मुदत ३१ … Read more

वेण्णा नदीपात्रात धूत होता म्हैस, पाठीमागून आलेल्या चोरानी गळ्याला लावलं ब्लेड; पुढं घडलं असं काही…

Satara News

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील खेड येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी वेण्णा नदीपात्रात म्हैस धुवत असलेल्या तरुणाच्या गळ्याला पाठीमागून आलेल्या चोरटयानी ब्लेड लावून लुटले. मात्र, प्रसंगावधान राखून संबंधित तरुणाने नागरिकांच्या मदतीने चोरट्याला पकडून बेदम चोप दिला. मंगळवारी (दि. २७) रोजी हि घटना घडली असून जखमी चोरट्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. … Read more

आता गाई-म्हैशींच्या खरेदीवर मिळणार तब्बल 50 टक्के अनुदान !

50 percent subsidy cows and buffaloes News

सातारा प्रतिनिधी । ग्रामीण भागातील शेतकरी शेतीसोबत पशुपालनाचा जोडव्यवसाय करतो. या माध्यमातून त्याचा थोडाफार आर्थिक खर्चही भागतो. अशा पशुपालक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या पशु संवर्धन विभागाच्यावतीने अनेक खास योजना आणल्या जातात. अशीच एक राज्यस्तरीय योजना मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात अमलात आणली जाणार आहे ती म्हणजे शेतकऱ्यांना गाई आणि म्हैशी यांच्या खरेदी करायची असेल … Read more