कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा धुमाकूळ, चोवीस तासात 657 मिलीमीटर पावसाची नोंद

Haviy Rain News

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने हाहाकार उडवलाय. संततधार पावसामुळं महाबळेश्वर परिसरातील जनजीवन विस्कळीत झालंय. बिरमणी – महाबळेश्वरकडे जाणारा पूल पाण्याखाली गेला आहे. दरम्यान, चोवीस तासात कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात ६ टीएमसीनं वाढ झाली आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात तसंच कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने धुमाकूळ घातलाय. पाणलोट क्षेत्रातील कोयना, नवजा आणि महाबळेश्वर येथे … Read more

सार्वजनिक बांधकाम सतर्क; जिल्ह्यातील ‘या’ 70 पुलांच्या ‘स्ट्रक्चरल ऑडिट’चे काम सुरू

Satara News 25 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मान्सूनपूर्व उपाययोजना करण्याचे काम सध्या जिल्हा प्रशासनाकडून हाती घेण्यात आलेले आहे. अतिवृष्टी झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागातील महत्वाचा विभाग असलेल्या ‘सार्वजनिक बांधका’कडून सातारा जिल्ह्यातील राज्य मार्ग व जिल्हा मार्गावरील विविध पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट (सुरक्षा तपासणी) केले जात आहे. नुकतेच विभागाकडून तीन मोठ्या पुलांची तपासणी करत तातडीने दुरुस्ती करण्याचे काम करण्यात आले … Read more

कोयना खोरे विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून ‘या’ महत्वाच्या पूलाची पाहणी

Satara News 84

सातारा प्रतिनिधी | हातलोट व कासरुड या दोन्ही गावाना जोडणाऱ्या पूलाचे काम पूर्ण होण्यास विलंब होत असल्या कारणाने या कामाचा आढावा घेण्यासाठी महाबळेश्वर तालुका कोयना खोरे विकास मंडळ मुंबई संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे व सरचिटणीस गोविंद मोरे यांनी पूल परिसरास नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पूलाची पाहणी करत तांत्रिक बाबी देखील तपासल्या. यावेळी महाबळेश्वरचे … Read more

पृथ्वीराजबाबांच्या पाठपुराव्याला मोठं यश; नितीन गडकरींनी उंब्रजच्या पुलाची व्यावहारिकता तपासण्याचे दिले आदेश

UMBRAJ BRIDGE PRITHVIRAJ CHAVAN (1)

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील उंब्रज या गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सध्या भराव पूल असून त्याठिकाणी सेगमेंटल (पारदर्शक) उड्डाण पूल होणे अत्यावश्यक असल्याची मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे या भागातील नागरिकांनी केली होती. त्यांच्या विनंतीनुसार केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्र ई मेल केले तसेच फोनवरून … Read more

ढेबेवाडी मार्गावरील ‘या’ फरशी पुलानजीक पडलंय भलंमोठं भगदाड; होतेय धोकादायक वाहतूक

Dhebewadi Road Dangerous Traffic News

कराड प्रतिनिधी । सध्या पावसाळा सुरुवात झाल्यामुळे दुर्गम भागातील अनेक रस्ते पावसाच्या पाण्यामुळे खचत आहेत. त्यामुळे रस्त्यानं भगदाड पडून अपघातही होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ढेबेवाडी विभागातील मालदन बस थांबा ते पाचपुतेवाडी या सुमारे 1 किलोमीटर अंतराचा रस्ता ढेबेवाडी विभाग व काळगाव विभागाला जोडणारा जवळचा मार्ग आहे. या मार्गावर जाधववाडी फाट्या जवळील ओढ्यावर नवीन साकव पुलाचे … Read more

CM एकनाथ शिंदेंच्या गावालगत पूल कोसळला; 3 जण गंभीर जखमी

Eknath Shinde News

कराड प्रतिनिधी । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस झाले सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी आले आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या गावालगत असलेल्या शिंदी ते आरवला या दोन गावांना जोडणारा पूल कोसळून अपघात झाल्याची घटना 2 दिवसांपूर्वी घडली आहे. या अपघातात 3 ग्रामस्थ गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खेड येथे दाखल करण्यात आले. तसेच … Read more