सातारा जिल्ह्यात एकाच दिवसात 2 ठिकाणी धाड; तब्बल दीड लाखांचा गांजा जप्त

Crime News 7 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पोलिसांकडून गांजासह अंमली पदार्थावर जप्तीची कारवाई केली जात आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख तसेच अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या सुचनेनुसार बोरगाव पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी एकाच दिवशी दोन ठिकाणी शनिवारी धडक कारवाई केली आहे. यामध्ये ६ किलो ३५० ग्रॅम वजनाचा व एकूण १ लाख ५६ हजार ५०० रुपये … Read more

बोरगावातील सराईत गुन्हेगार 1 वर्षाकरीता जिल्ह्यातून हद्दपार

Crime News 5 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हयामध्ये बोरगांव पोलीस ठाणे हद्दीत शरिराविरुध्दचे तसेच मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल असणाऱ्या एक गुन्हेगाराविरोधात एक वर्षाकरीता हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. गणेश गुलाब कारंडे (रा. अतित ता. जि. सातारा) असे सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याच्यावर सातारा जिल्हयामध्ये जबरी चोरी, जुगार, दंगा मारामारी, विनयभंग अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. बोरगांव पोलीस ठाणेचे प्रभारी … Read more

सत्तुराने वार करुन खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास 2 तासात अटक

Borgaon Police Station Crime News jpg

सातारा प्रतिनिधी । एक महिलेच्या पतीस शिव्या का देतो? असे विचारल्याच्या कारणावरुन तिघांनी सत्तुराने डोक्यात व हातावर वार करुन गंभीर जखमी करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सातारा जिल्ह्यातील कुमठे गावात शनिवारी सकाळी घडली होती. या प्रकरणी संबंधित हल्लेखोरांपैकी एकास बोरगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांच्या पथकाने 2 तासात अटक केली. मनोज उर्फ सोन्या … Read more

साताऱ्याच्या साहिल शिकलगारच्या टोळीतील 4 जणांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई

Borgaon Police Station

कराड प्रतिनिधी | सातारा तालुक्यातील नागठाणे येथील साहिल शिकलगार व त्याच्या टोळीतील त्याच्या साथीदाराने एक व्यक्तीला मारहाण केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी साहिल शिकलगार याच्यासह त्याच्या 3 साथीदारांना अटक केली असून मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. १) साहिल रुस्तुम शिकलगार रा. नागठाणे, ता. जि. सातारा, … Read more

बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतच मटका फोफावतोय; नागरिकांमध्ये नाराजी

Borgaon Police Station

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडकेबोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या अनेक गावांमध्ये ओपन”पणे सुरू असलेला मटका क्लोज होणार का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे. “ओपन जेवू देईना; क्लोज झोपू देईना” अशी मटका शौकिनांची अवस्था झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर येऊ लागले आहेत. पोलिसांच्या “तुंबड्या” भरल्याने राजरोसपणे बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध मटका फोफावल्याचा आरोप सर्वसामान्य … Read more