जयकुमार गोरेंना कोविड घोटाळा भोवणार; हायकोर्टाने सातारा पोलीस अधीक्षकांना खडसावले

Jaykumar Gore News 20241113 083126 0000

सातारा प्रतिनिधी | कोविड घोटाळा भाजपचे सातारा येथील उमेदवार जयकुमार गोरेंच्या चांगलाच अंगलट आला आहे. या घोटाळ्याचा तपास कोणाच्याही दबावाखाली करू नका, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी सातारा पोलीस अधीक्षकांना खडसावले आहे. घोटाळ्याचा निःसंदेह तपास करून त्याचा अहवाल पुढील सुनावणीत सादर करा, असे आदेशही न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने सातारा पोलिसांना दिले … Read more

दीपक देशमुख यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Crime News 20241027 084027 0000

सातारा प्रतिनिधी | भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या कोविड घोटाळ्याचा गुन्हा नोंदवण्यासाठी याचिका दाखल केल्यानेच सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटकेची कारवाई केली, असे कान उपटत उच्च न्यायालयाकडून दीपक देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे बेछूट कारवाई करणाऱ्या ईडीला चांगलीच चपराक बसली आहे. ईडीने 2 ऑगस्ट 2024 रोजी देशमुख यांना अटक केली. ईडीच्या या कारवाईला … Read more

पीएसआय परीक्षा उत्तीर्ण होऊनही एमपीएससीने नोकरी नाकारली, साताऱ्यातील तृतीयपंथी वीणा काशिदच्या संघर्षाला न्याय मिळणार का?

Satara News 20240831 064505 0000

सातारा प्रतिनिधी | पुरोगामी महाराष्ट्रात समाजातील उपेक्षितांसाठी आजवर अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले गेले आहेत. मात्र, समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपडणाऱ्या ट्रान्सजेंडरना सरकार नोकरीत स्थान द्यायला अजुनही तयार नाही. याविरोधात लढा देत एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या साताऱ्यातील तृतीयपंथी वीणा काशिदला एमपीएससीने नोकरी देण्यास नकार देत महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्वतःहून कोर्टात गेला आहे. संग्राम-मुस्कान संस्थेनं तिच्या स्वप्नाला … Read more

पोलीस अधीक्षकांना 2 प्रकरणात उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Satara News 20240707 163110 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात सध्या दोन प्रकरणे चांगलीच गाजत आहेत. एक पंतप्रधान कार्यालयात सुरक्षा सल्लागारपदी कार्यरत असल्याची बतावणी करून लोकांना गंडा घालणारी साताऱ्यातील जोडी कश्मिरा पवार व गणेश गायकवाड या दोघांच्या सातारा पोलिसांच्या तपासाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने शंका उपस्थित केली आहे. या प्रकरणी सातारा पोलिस अधीक्षकांना दि. ११ जुलै रोजी आणि कोरोना प्रादुर्भावात रुग्णांना … Read more

2 आठवड्यात म्हणणे सादर करा, द्विसदस्यीय खंडपीठाचे राज्य सरकारच्या वकिलांना आदेश

karad News 29 jpg

सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथील मशिदीवर हल्ला तसेच मुस्लिम धर्मीयांच्याविषयी भावना भडकवणारी वक्तव्ये करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे नेते विक्रम पावसकर यांच्या विरोधात सातारा व सांगली पोलिसांनी का कारवाई केली नाही? असा सवाल करत येत्या दोन आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयात म्हणणे सादर करण्याचे आदेश सरकारच्या वकिलांना मुंबई उच्च न्यायालयाच्या द्वीसदस्यीय न्यायाधीशांच्या बेंचने दिला आहे. … Read more

Crime News : प्रेमप्रकरणातून जखिणवाडीत भरदिवसा खून केलेल्या मोक्कातील टोळीप्रमुखाला जामीन मंजूर

Crime News 20230918 200130 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील जखिणवाडी येथे 9 वर्षांपुर्वी झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील टोळीवर मोक्का लावण्यात आला होता. या टोळीचा प्रमुख दीपक पाटील याने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर आज सुनावणी होऊन उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती मकरंद कर्णिक यांनी त्यास जामीन मंजूर केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जखिणवाडी येथे दि. 9 जून … Read more