कोयना धरणातील पाण्याने गाठला तळ; गावठाणाचे अवशेष उघड्यावर, बोटींग सेवा बंद

Patan Koyna News 1

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सर्वत्र मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे लवकरच मान्सून देखील सक्रिय होईल, अशी आशा होती. मात्र, पावसाने दडी मारल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. कोयना धरणाच्या बॅक वॉटरचा परिसर कोरडा ठाक पडला आहे. बोटींग सेवा बंद पडल्याने धरणांतर्ग गावातील लोकांच्या दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शिवसागर जलाशयातील बोटींग सेवा बंद कोयना धरणाच्या … Read more

चक्क उन्हाळ्यात ‘मिनी काश्मीर’ हरवलं धुक्यात, पर्यटक लुटताहेत थंडीचा आनंद

Mahabaleshwar News 20240526 215838 0000

सातारा प्रतिनिधी | संपूर्ण राज्यात उष्णतेची लाट असून उन्हाचा पारा कमालीचा असताना महाराष्ट्राचं मिनी काश्मीर अर्थात महाबळेश्वर मात्र धुक्यात हरवलंय. वातावरणातील बदलामुळे महाबळेश्वरात सकाळी आणि सायंकाळी धुक्याची दुलई पसरत आहे. अशा गुलाबी थंडीचा पर्यटक मनमुराद आनंद लुटत आहेत. वेण्णा लेकमधील नौका विहारासह विविध पॉईंटवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. उन्हाळी सुट्टीचा हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने … Read more