मुंबईत सातारा जिल्हा भाजपची आढावा बैठक उत्साहात; 8 विधानसभा मतदार संघाबाबत चर्चा
सातारा प्रतिनिधी । केंद्रीय मंत्र्यांसह भाजपच्या दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्रातील विविध मतदारसंघांमध्ये दौरे सुरु केले आहेत. त्या-त्या मतदार संघाचा आढावा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा भाजपा पदाधिकारी, सरचिटणीस यांची संघटनात्मक बैठक भाजपा मुख्यालय मुंबई येथे नुकतीच पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम (Dhairyashil Kadam) यांच्यासह जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघाबाबत आढावा सादर … Read more