दोन्ही राजेंच्या वादावर उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले की…
कराड प्रतिनिधी | सातारा बाजार समितीच्या जागेतील भूमिपूजनाच्या राड्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह ५० जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, कालच्या वादानंतर दोन्ही राजेंनी आज सकाळी कराडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वतंत्र भेट घेतली आहे. या भेटीनंतर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. दोन्ही राजेंसोबत विकासकामा संदर्भात आज चर्चा झाली. वास्तविक दोन्ही राजे विकासकामांसाठी … Read more