अजित पवार म्हणजे पक्ष नाही, जे केलं ते योग्य नाही; बालेकिल्ल्यातून शरद पवारांचा पुतण्यावर निशाणा
कराड प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळाचे सर्व अधिकार नेते म्हणून पहिल्यापासून जयंत पाटील यांच्याकडे आहेत. जयंत पाटील हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. अपात्र करायचा की नाही हा अधिकार जयंत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा आहे. अजित पवार म्हणजे पक्ष नाही. आम्ही राष्ट्रवादी फोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवणार आहोत. आम्ही अजित पवारांसह इतरांना अपात्र करण्याच्या भानगडीत पडणार नाही … Read more