उदयनराजेंनी घेतली अचानक जिल्हाधिकाऱ्यांची भेट; केली ‘या’ महत्वाच्या विषयावर चर्चा
कराड प्रतिनिधी । सातारा शहरात सध्या आरोप-प्रत्यारोप आणि टीकांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, दोन्ही राजेंकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज सकाळी अचानक जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेतली. त्यांना पुष्पगुच्छ देऊन जिल्ह्यात स्वागत केले. यावेळी खा. उदयनराजे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासोबत शहरातील … Read more