कराड दक्षिणेत फुललं कमळ!; पृथ्वीराज चव्हाण यांच्या पराभवाची 5 कारण

Karad News 58

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा हक्काचा बालेकिल्ला कोणता म्हणाला लागेल तर तो कराड दक्षिण विहंसभा मतदार संघ होय. या ठिकाणी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. मात्र, विधानसभा निवडणूक २०२४ लागली आणि निवडणुकीत भाजपच्या डॉ. अतुल भोसलेंनी हा बालेकिल्ला काबीज केला. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचा विचारांचा वारसा सांगणाऱ्या कराडचा कृष्णाकाठ होय. मागच्या काही दिवसात हा कृष्णाकाठ … Read more

कराड उत्तरमध्ये 25 वर्षानंतर परिवर्तन! मनोज घोरपडे विजयी तर बाळासाहेब पाटील पराभूत

Karad North News 1

कराड प्रतिनिधी । उत्तर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र शरद पवार गटाकडून राज्याचे माजी सहकार मंत्री व विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील विरुद्ध भाजपचे मनोज घोरपडे असा सामना रंगला. बाळासाहेब पाटील आतापर्यंत पाच वेळा कराड उत्तरचे आमदार राहिलेत. मात्र, यावेळेस त्यांचा महायुती भाजपचे उमेदवार मनोज घोरपडे यांनी दारुण प्राभाव केला आहे. उत्तरेत पंचवीस वर्षे असणारी बाळासाहेब … Read more

साताऱ्यात मिळवला शिवेंद्रराजे भोसलेंनी विजय; दोन्ही मिशा पिरळत विजयानंतर दिली ‘हि’ पहिली प्रतिक्रिया

Satara News 86

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघापैकी केवळ सातारा विधानसभा मतदार संघातील निवडणूक एकतर्फी होती. या ठिकाणी भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी याठिकाणी मोठी आघाडी घेत नुकताच विजय मिळवला आहे. निवडणुकीत त्यांना 1 लाख 76 हजार 849 इतकी मते पडली. त्यांनी विरोधात असलेल्या शिवसेनेचे (उबाठा) अमित कदम यांचा खूप मोठ्या फरकाने पराभव केला … Read more

कराड दक्षिणेत अतुलबाबा भोसले तर उत्तरेत मनोजदादा घोरपडे आघाडीवर

Karad News 56

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण आणि कराड उत्तर विधानसभा मतदार संघात अत्यंत चुरशीची लढत झाली असून या ठिकाणी आतापर्यंत झालेल्या फेरीच्या मतमोजणीत महायुतीचे उमेदवार आघाडीवर राहिले आहेत. कराड दक्षिण मतदार संघाची मतमोजणीची बारावी फेरी पार पडली असून या फेरीत पृथ्वीराज चव्हाण यांना 6742 मते तर डॉ. अतुल भोसले यांना 9384 इतकी मते मिळालेली आहेत. या … Read more

साताऱ्यात महायुतीचे 5 विद्यमान आमदार आघाडीवर तर महाविकास आघाडीचे तिघे पिछाडीवर

Political News 12

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघातील सातारा, वाई, माण, कोरेगाव आणि पाटण या मतदार संघात विद्यमान आमदारांनी सुरूवातीला आघाडी घेतल्याचं चित्र समोर येत आहे. कराड दक्षिण, कराड उत्तर आणि फलटण या मतदार संघातील विद्यमान आमदार मात्र पिछाडीवर पडले आहेत. साताऱ्यातून शिवेंद्रराजेंची मोठी आघाडी जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघापैकी केवळ सातारा विधानसभा मतदार … Read more

कराड उत्तरेत मनोजदादा तर दक्षिणेत डॉ. अतुलबाबाकडून आघाडी कायम

Political News 3 1

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघातील १०९ उमेदवारांच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे. दरम्यान कराड दक्षिण आणि कराड उत्तर विधानसभा मतदार संघात सातव्या फेरीच्या मतमोजणीस सुरुवात करण्यात आली असून यात कराड उत्तर मधून भाजपचे उमेदवार मनोज घोरपडे आघाडीवर असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते बाळासाहेब पाटील पिछाडीवर आहेत तर कराड दक्षिणमधून चौथी फेरीत … Read more

कराड दक्षिणमध्ये वाढला टक्का; दोन बाबांपैकी कोणाला बसणार धक्का…?

Karad News 49

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण मतदार संघात यंदा २०२४ च्या निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले (Atul Bhosale) यांनी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराजबाबा चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले. आता या मतदार संघात प्रत्यक्ष मतदान पार पडले असून कराड दक्षिणमध्ये ७६.३२ टक्के मतदान झाले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळेस मतांचा टक्का … Read more

विनोद तावडे यांच्या माध्यमातून महायुतीला बदनाम करण्याचे विरोधकांचे षडयंत्र : शंभूराज देसाई

Shambhuraj Deasi News 20241121 102107 0000

कराड प्रतिनिधी | भाजपाचे केंद्रीय नेते विनोद तावडे यांनी मंगळवारी संध्याकाळी विरारच्या विवांता हॉटेलमध्ये नोटा वाटप नाट्य घडले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे या हॉटेलमध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये शिरले होते. तब्बल साडेचार तास त्यांनी भाजप नेत्यांची कोंडी केल्याची घटना घडली. या प्रकरणी मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. … Read more

मतदान करताच उदयनराजेंची शरद पवारांवर घणाघाती टीका; म्हणाले, सर्वात मोठी गद्दारी…

Satara News 78

सातारा प्रतिनिधी । सातारा विधानसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्यसह वाई येथे गद्दारांना पाडा, असे खासदार शरद पवार म्हणाले होते. परंतु, सत्ता असल्यापासून गेली साठ वर्षे केवळ त्यांनी व काँग्रेसने घोषणाच केल्या. लोकांची कामे केलीच नाहीत. लोकांच्या भावनांशी खेळले, याच्यापेक्षा मोठी गद्दारी होऊ शकत नाही, अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदार शरद पवार यांच्यावर केली. … Read more

“हम बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे”; मसूरच्या सभेत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आवाहन

Karad News 20241118 100018 0000

कराड प्रतिनिधी | “देशातील योजनांचा लाभ सर्वांसाठी, सुरक्षा सर्वांसाठी देणार मात्र तुष्टीकरण कोणाचेही होणार नाही. हेच उद्दिष्ट घेऊन राज्यातील महायुतीच्या सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्धार केला आहे. त्याला सर्वांची साथ अपेक्षित आहे, त्यामुळे सामान्यांनी नवे राज्य घडविण्याच्या संकल्पात सहभागी व्हावे. हम बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे, असे आवाहन … Read more

केंद्रात, राज्यात अनेक वर्षे मंत्री राहिलेल्या शरद पवारांनी 40-45 वर्षाच्या काळात महाराष्ट्राला काय दिले?; प्रवीण दरेकरांचा सवाल

Karad News 41

कराड प्रतिनिधी । केंद्रात, राज्यात अनेक वर्षे मंत्री राहिलेल्या जेष्ठ नेते शरद पवार यांनी ४०-४५ वर्षाच्या काळात महाराष्ट्राला त्यांनी काय दिले? शरद पवार हे जर नोकऱ्या, रोजगार पाहिजे असेल तर मी सांगतोय त्याला निवडुन द्या असे सांगत असतील तर ४० वर्षे तुम्ही काय केले? आमदार बाळासाहेब पाटील हे २५ वर्षे आमदार आहेत. २५ वर्षे झाले … Read more

माण-खटाव विधानसभा मतदारसंघात यावेळी परिवर्तन निश्चित : शरद पवार

Karad News 20241117 103731 0000

सातारा प्रतिनिधी | दहिवडी (ता. माण) येथे माण खटाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर घार्गे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खा. शरद पवार यांची शनिवारी सभा पार पडली. यावेळी ‘माण-खटावमधील जनतेचे प्रश्न निकाली काढण्यासाठी येथील नेतेमंडळी एकत्रित आले आहेत. दोन्ही तालुक्यांतील प्रश्नांची जाण असलेल्या या नेत्यांची जबरदस्त शक्तीच माण-खटाव विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवेल, … Read more