उमेदवारी अर्ज भरताच उदयनराजेंचा पवारांवर निशाणा; म्हणाले, घोटाळे दाबण्याचा हा कसला यशवंत विचार…
सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत विराट शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. जलमंदिर पॅलेस येथून बैलगाडीतून येवून ते महारॅलीत सहभागी झाले. बैलगाडीचा कासरा खा. उदयनराजे आणि आ. शिवेंद्रराजेंच्या हाती होता. दरम्यान, अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना ‘घोटाळे दाबण्याचा … Read more