मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर एकनाथ शिंदेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले, “मी माझा निर्णय घेतलायं…मी कॉमन मॅन”…”
सातारा प्रतिनिधी । काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यात त्यांच्या दरे गावी तीन दिवसाचा मुक्काम केल्यानंतर ठाण्याकडे रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत सत्ता स्थापनेचा पेच आणि मुख्यमंत्रीपदाबाबत असलेली चर्चा यावर भूमिका स्पष्ट केली. “मी जनतेचा मुख्यमंत्री आहे. अडीच वर्ष मी कॉमन मॅन म्हणून मी काम केले. जनतेचे प्रश्न सोडवले. अनेक योजना आणल्या. त्याचा … Read more