साताऱ्यात भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून जितेंद्र आव्हाड यांचा निषेध; प्रतिमेस मारले जोडे
सातारा प्रतिनिधी | भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने गुरुवारी राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. त्याचे पडसाद साताऱ्यात देखील उमटले. साताऱ्यात पोवई नाक्यावर भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस जोडे मारून आंदोलन केले. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मुलुंडचे नगरसेवक विनोद कांबळे,अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित भिसे, सुनील काळेकर, जिल्हा … Read more