उदयनराजेंच्या विजयानंतर किरण मानेंनी केली खास Instagram Post

Satara News 22

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सातारा लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण होणार?, याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती. साताऱ्यात भाजपाकडून उदयनराजे भोसले तर महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत उदयनराजे भोसलेंनी विजय मिळवला आहे. उदयनराजे भोसलेंच्या गळ्यात विजयी पताका पडल्यानंतर मराठी अभिनेता आणि ठाकरेंच्या शिवसेनेत गेलेल्या किरण मानेंनी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर … Read more

लोकसभा निवडणूक निकालावर पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की,

Prithviraj Chavan News

कराड प्रतिनिधी । देशातल्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. देशातील लोकसभा निवडणुकीच्या निकालावर काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “2024 ची लोकसभा निवडणूक जनता विरुद्ध मोदी अशी होती. मोदींनी स्वतः ला देशापेक्षा मोठे समजले व मी म्हणजेच ह्या देशात सर्व चालणार या अविर्भावात … Read more

साताऱ्यात विजयानंतर उदयनराजेंनी केली Facebook Post; म्हणाले, उगाच कॉलर…

Satara News 21

सातारा प्रतिनिधी । संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार व छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13 वे वंशज श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुक 2024 मध्ये विजय मिळवला आहे. उदयनराजेंनी मोठ्या चुरशीने पुन्हा एकदा दिल्लीचे तख्त काबीज केले असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आ. शशिकांत शिंदे यांचा त्यांनी सुमारे 30 … Read more

साताऱ्यात शशिकांत शिंदेंचा पराभव नक्की कसा झाला? ‘ही’ आहेत कारणे

Satara News 20

सातारा प्रतिनिधी । सातारा हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला. कारण या मतदार संघात पवार जो उमेदवार देईल तो येथील मतदार हा निवडून देतोच. मात्र, पवारांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि येथील मतांची विभाजनी झाली. अखेर या मतदार संघात अटीतटीच्या झालेल्या लढतीत उदयनराजेंनी सुरुंग लावला. भाजपकडून उमेदवारी घेत शरद पवारांचे … Read more

शरद पवारांना मोठा धक्का; बालेकिल्ल्यात उदयनराजेंनी फुलवलं कमळ; शिंदेचा पराभव करत झाले विजयी

Satara News 18

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणूक २०२४ च्या (Satara Lok Sabha 2024 Result) मतमोजणीत चांगलीच चुरस निर्माण झाली होती. सुरुवातीपासून आघाडीवर असलेल्या महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा महायुती भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी पराभव करत विजय मिळवला. सातारा लाेकसभा मतदारसंघात मतमाेजणीच्या पहिल्या फेरीपासून पिछाडीवर असलेल्या उदयनराजे भोसले यांनी 15 व्या … Read more

साताऱ्यात मतांची आकडेवारी वाढू लागताच उदयनराजेंना अश्रू अनावर; शशिकांत शिंदेंचं वाढलं टेन्शन

Satara News 17

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणूक २०२४ च्या (Satara Lok Sabha 2024 Result) मतमोजणीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. सुरुवातीपासून आघाडीवर असलेले महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे आता पिछाडीवर गेले आहेत. तर महायुतीचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले हे वेगाने मतांचा आकडा घेत आघाडीवर आले आहेत. मताची आकडेवारी वाडु लागल्याने त्यांच्या जलमंदिर … Read more

शशिकांत शिंदेंच्या मतात होऊ लागली घट; उदयनराजेंची कॉलर लागली उडू…

Satara News 16

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणूक २०२४ च्या(Satara Lok Sabha 2024 Result) मतमोजणीत महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे व महायुतीचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यात काटे कि टक्कर पहायला मिळत आहे. उदयनराजे भोसले पहिल्या फेरीपासून पिछाडीवर होते. आता ते आघाडीवर येऊ लागले आहेत. शशिकांत शिंदे यांना आतापर्यंत 2 लाख 68 हजार … Read more

Satara Lok Sabha 2024 Result : शशिकांत शिंदे आघाडीवर; उदयनराजेंचं टेन्शन वाढलं

Satara News 15

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतमोजणीला (Satara Lok Sabha 2024 Result) पोस्टल मतमोजणीने सुरुवात झाली असून मतमोजनीच्या सुरुवातीपासून महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना जोरदार धक्का बसू लागला आहे. उदयनराजे भोसले यांना आतापर्यंत 1 लाख 86 हजार 57 मते पडली असून शशिकांत शिंदे यांना 2 लाख 1 हजार 423 मते मिळाली आहेत. सुरुवातीपासून … Read more

Satara Lok Sabha 2024 Result : 20 हजार मतांनी शशिकांत शिंदे आघाडीवर उदयनराजेंच्या मागे पिछाडीचं ग्रहण

Satara News 13

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतमोजणीला (Satara Lok Sabha 2024 Result) पोस्टल मत मोजणीने ठीक आठ वाजता सुरुवात झाली. पोस्टल मतमोजणीत आतापर्यंत झालेल्या फेरीत महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना 31 हजार 027 मिळाली असून शशिकांत शिंदे यांना 41 हजार 868 मते पडली आहेत. शिंदे 20 हजार 500 मतांनी आघाडीवर आहेत. पोस्टल मतदानाद्वारे … Read more

Satara Lok Sabha 2024 Result : दुसऱ्या फेरीत उदयनराजे पिछाडीवर तर शिंदे 7 हजार मतांनी आघाडीवर

Satara News 11

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतमोजणीला (Satara Lok Sabha 2024 Result) पोस्टल मत मोजणीने ठीक आठ वाजता सुरुवात झाली. पोस्टल मतमोजणीत दुसऱ्या फेरीत महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना 9 हजार 983 मिळाली असून शशिकांत शिंदे यांना 12 हजार 626 मते पडली आहेत. शिंदे 7 हजार 500 मतांनी आघाडीवर आहेत. पोस्टल मतदानाद्वारे सुरू … Read more

Satara Lok Sabha 2024 Result : साताऱ्यात मतमोजणीस सुरुवात; उदयनराजे आघाडीवर शशिकांत शिंदे पिछाडीवर

20240604 085702 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतमोजणीला (Satara Lok Sabha 2024 Result) पोस्टल मत मोजणीने ठीक आठ वाजता सुरुवात झाली असून महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले विरुद्ध म्हाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात अतीटतीची पहायला मिळत आहे. दरम्यान, पहिल्या फेरीत उदयनराजे भोसले आघाडीवर असल्याचे दिसत आहेत. साताऱ्यात भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले तर राष्ट्रवादी काँग्रेस … Read more

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात ‘इतक्या’ जागा मिळणार; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे मोठे विधान

Karad News 5

कराड प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांतील मतदान पूर्ण झाले असून आता दि. 4 जून रोजी थेट निकाल जाहीर केला जाणार आहे. या निकालानंतर देशात कोणाचे सरकार येणार, हे स्पष्ट होईल. आज कराड येथे काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत जिंकणाऱ्या जागांबाबत अंदाज व्यक्त केला आहे. 2014 मध्ये … Read more