खासदार उदयनराजेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेची भेट; मराठा आरक्षणाबाबत चर्चा करीत दिले निवेदन

Satara News 2

सातारा प्रतिनिधी । साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देत मराठा आरक्षण व जिल्ह्यातील विकास कामासंदर्भात सविस्तर चर्चा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच पाटण विधानसभा मतदार संघात उपस्थित राहून विकास कामांचे लोकार्पण केले. त्यांनी दमदार भाषण … Read more

सातारच्या पर्यटन वाढीसह विकासकामांंबाबत मंत्री गिरीश महाजन-खा. उदयनराजेंची चर्चा

Satara News 84

सातारा प्रतिनिधी | भाजपा नेते गिरीश महाजन यांनी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी सातारा जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसह जिल्ह्यातील प्रस्तावित विकासकामांवर चर्चा केली. सातारा जिल्ह्यात पर्यटन विकासाच्या दृष्टीने राज्य शासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, मागील वर्षभरात तब्बल ६०० हून अधिक कोटींचा निधी राज्य सरकारने दिला आहे. या निधीतून … Read more

कराड दक्षिणमधील पुणेस्थित रहिवाशांचा मेळावा उत्साहात

Karad News 1

कराड प्रतिनिधी | अनेक वर्षांपूर्वी कामाच्या शोधात कराड दक्षिणमधील अनेक ग्रामस्थ पुण्यात आले. त्याकाळी कुणाचेही पाठबळ नसताना त्यांनी पुण्यात आपली स्वतःची ओळख निर्माण केली. अशा काळात त्यांनी कराडशी असलेली आपली नाळ तुटू दिलेली नाही. आपल्या कराड दक्षिणच्या विकासासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून मी आत्तापर्यंत ७०० कोटींपेक्षा जास्त निधी आणला. येत्या काळात कराड दक्षिणच्या चौफेर विकासासाठी पुणेस्थित … Read more

“हे बघा, लाभ नायक,” म्हणत मदनदादांची कन्या डॉ. सुरभी भोसलेंचा मकरंद आबांवर निशाणा

Satara News 20240930 122435 0000

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील विधानसभेच्या आठ मतदारसंघापैकी वाई हा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या मतदार संघात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटाचे विद्यमान आमदार मकरंद पाटील यांच्याकडून लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्याचे काम केले जात असल्याचे एका पोस्टरवरून दिसल्याने भाजप नेते मदन भोसले यांच्या कन्या तथा भाजप नेत्या डॉ. सुरभी भोसले यांनी मकरंद पाटील यांच्यावर … Read more

कृष्णा दिव्यांग मित्र योजनेंतर्गत ओंडमध्ये दिव्यांगांना कृत्रिम अवयवसह साहित्याचे वितरण

Karad News 20240925 161856 0000

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील ओंड येथे दिव्यांग मेळावा पार पडला. यावेळी पंडित दिनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त कृष्णा दिव्यांग मित्र योजनेंतर्गत कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले व भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते कराड दक्षिण मधील दिव्यांगांना कृत्रिम अवयव व साहित्याचे वितरण करण्यात आले. “दिव्यांगाना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कृष्णा हॉस्पिटल … Read more

‘अशांना गोळ्या घालून नाही तर…’; अक्षय शिंदे ‘एन्काऊंटर’वर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया

Satara News 20240924 172941 0000

सातारा प्रतिनिधी । राज्याला हादरवून टाकणाऱ्या बदलापूरमधील खासगी शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी अचानक पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. या घटनेनंतर सत्ताधारी महायुती सरकारमधील शिवसेनेसह इतर पक्षांनी या कारवाईचं समर्थन केलं. तसंच पोलिसांच्या कारवाईचं जोरदार कौतुकही केलं आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांनी पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त करत महायुती सरकारवर … Read more

फलटणची जागा भाजपा ताकदीने लढवणार; माजी केंद्रीय मंत्री खुबांचे महत्वाचे विधान

Phaltan News 20240922 105836 0000

सातारा प्रतिनिधी | कोरेगाव विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही जागा भाजपला मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून फलटण – कोरेगाव विधानसभेची निवडणूक ही भाजपा ताकदीने लढवणार आहे. राज्याचे नेते उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या विकासाचा व भाजपाच्या विचारांचाच आमदार असणार आहे; असे मत माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपा नेते भगवंत … Read more

जिल्ह्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून 29 जणांची विधानसभेसाठी दंड थोपटण्याची तयारी!

Sharad Pawar News 20240920 095805 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असणाऱ्यांची नावे मागविण्यात आली होती. त्यानुसार २९ जणांनी विविध मतदारसंघासाठी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. जिल्ह्यात विधानसभेचे एेकूण आठ मतदारसंघ आहेत. त्यातील ७ मतदारसंघासाठीचे इच्छुक समोर आले आहेत. फलटण या अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघातून … Read more

शिंदेवाडी – विंग येथे शुक्रवारी भव्य बांधकाम कामगार संमेलन; कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते लाभार्थींना होणार साहित्य वितरण

Karad News 20240919 194110 0000

कराड प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टी कराड दक्षिणच्यावतीने शुक्रवारी (ता. २०) शिंदेवाडी – विंग येथे दुपारी ३ वाजता भव्य बांधकाम कामगार संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राज्याचे कामगार मंत्री ना. डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते पात्र लाभार्थींना साहित्य वितरण केले जाणार आहे. याप्रसंगी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले प्रमुख उपस्थित राहणार … Read more

मराठा आरक्षणप्रश्नी संभ्रम निर्माण करून राजकीय पोळी भाजून घेण्याचे सरकारचे काम – शशिकांत शिंदे

Satara News 20240919 102805 0000

सातारा प्रतिनिधी | मनोज जरांगे- पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. कोणत्याही समाजाच्या नेत्याला आंदोलनास बसण्याची हौस असते काय? सरकार म्हणून तुम्ही दिलेल्या ग्वाहीची अंमलबजावणी व्हावी, एवढीच आंदोलकांची अपेक्षा असते. नक्की आरक्षण कसे देणार, हे सरकारनेच जाहीर करायला हवे. आरक्षणाच्या बाजूला असल्याची भूमिका विरोधकांनी आधीच स्पष्ट केली आहे. पन्नास टक्क्यांच्या वरील आरक्षण … Read more

आमदार शिवेंद्रराजे अनेक वर्षांनी जलमंदिर पॅलेसमध्ये, उदयनराजेंना दिलं हे ‘गोड’ गिफ्ट!

Satara News 20240914 114018 0000

सातारा प्रतिनिधी | भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची साताऱ्यातील जलमंदिर पॅलेसमध्ये राजकीय खलबते झाली‌. अनेक वर्षानंतर आ.शिवेंद्रराजे भोसले जलमंदिर पॅलेसमध्ये आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. सातारच्या राजकारणात देखील दोन्ही भावांच्या भेटीची चर्चा लागली रंगू आहे. या भेटीत बाबाराजेंनी उदयनराजेंना त्यांच्या आवडीचं कॅडबरी चॉकलेटही दिलं. आमदार शिवेंद्रराजे भोसले हे काही दिवसापूर्वी आजारी होते. … Read more

सातारचे दोन्ही ‘बिग बॉस’ जलमंदिर पॅलेसमध्ये एकत्र; उदयनराजे अन् शिवेंद्रराजेंचं झापूक झुपुक…

Satara News 20240914 091132 0000

सातारा प्रतिनिधी | गेल्या अनेक वर्षांपासून सातारच्या राजकारणात आमने-सामने असणारे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले काल एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. आमदार शिवेंद्रराजे यांनी प्रथमच उदयनराजेंची जलमंदिर पॅलेसमध्ये जाऊन भेट घेतली. काहीवेळ चर्चा झाल्यानंतर शिवेंद्रराजे गाडीत बसलेले असताना उदयनराजेंनी हातात गाडीचे स्टेअरिंग घेतले होते. यावेळी शिवेंद्रराजेंनी बिग बॉसमधील झापुक झुपुक गाणे लावले. गाणे … Read more