सातारा जिल्ह्यातील येरळवाडी तलावात परदेशी पाहुण्यांचे आगमन
सातारा प्रतिनिधी । पावसाळा आला कि सातारा जिल्ह्यातील पर्यंटन स्थळांवरील निसर्ग चांगलाच खुलतो. या निसर्ग सौंदर्याची पर्यटकांना जशी भुरळ पडते तसेच परदेशातील पक्ष्याना देखील पडते. मात्र, सातारा जिल्ह्यातील खटाव, माण तालुक्यात पाऊस न पडल्यामुळे येथील तलावातील पाणी आतले आहे. खटाव तालुक्यातील येरळवाडी येथील तलावामधील पाण्याचा मृतसाठा दिसून येत असल्याने सुरक्षित पाणथळ आणि मुबलक अन्नसाठ्यामुळे रोहित … Read more