हर घर तिरंगा अभियानांतर्गत साताऱ्यात निघाली तिरंगा रॅली; हजारो विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

Satara News 20240814 082154 0000

सातारा प्रतिनिधी | हर घर तिरंगा अभियानांतर्गत सातारा नगर परिषदेच्यावतीने शिवतीर्थ ते स्मृती उद्यानापर्यंत मंगळवारी तिरंगा रॅली आयोजन करण्यात आले. यावेळी तिरंगा रॅली व बाईक रॅलीला नगर प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्त केले. या तिरंगा रॅलीमध्ये शहरातील १५ विद्यालये व ५ महाविद्यालये यांचे एकूण 1 हजाराहून विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांच्यासह, … Read more

साताऱ्यात बाईक रॅलीच्या माध्यमातून मतदार जागृती, 100 टक्के मतदानाचा निर्धार

Satara News 20240504 155224 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघातील मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत सातारा जिल्हा स्वीप कक्षा मार्फत जिल्ह्यात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सातारा लाेकसभा मतदारसंघात 7 मे राेजी 100 टक्के मतदान करा, अशा पद्धतीच्या फलकांतून जागृती करण्यात आली. विशेष म्हणजे या रॅलीमध्ये ई-बाईकचा तसेच हेल्मेटचा वापर करण्यात आला. रॅलीच्या सुरुवातीला मतदान जनजागृतीची शपथ देण्यात आली. … Read more

युवा मतदार विद्यार्थ्यांनी बाईक रॅली काढून अन् गीत गाऊन केली मतदान जागृती

20240402 191709 0000 jpg

कराड प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेठरे बुद्रुक येथील कृष्णा महाविद्यालयातील युवा मतदार विद्यार्थी व कराड दक्षिण स्वीप पथकाच्या माध्यमातून रेठरे बुद्रुक येथे भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या बाईक रॅलीच्या माध्यमातून युवा मतदारांनी “आम्ही मतदान करणार तुम्हीही करा,” अशा आशयाची जनजागृती केली या रॅलीला प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची … Read more

राष्ट्रवादी OBC सेलचे अध्यक्ष राजापूरकर यांनी घेतली खा. श्रीनिवास पाटील यांची भेट; 14 लोकसभा मतदार संघात बाईक रॅलीस सुरुवात

Karad News 38 1 jpg

कराड प्रतिनिधी । राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांच्या नेतृत्वाखाली ‘बहुजन जुडेगा देश बढेगा’ हा नारा देत १४ लोकसभा मतदार संघ, ९३ तालुके, ६७ विधानसभा मतदार संघ अशी २५०० किलोमीटरची बाईक रॅली काढण्यात आली आहे. दरम्यान, आज ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राजापूरकर हे आपल्या रॅलीसह राष्ट्रवादी कोंग्रेसचे सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या … Read more

मराठा आरक्षणासाठी रणरागिणींचा एल्गार, साताऱ्यातील साखळी उपोषणाला वाढता पाठिंबा

Satara News 1 1 jpg

सातारा प्रतिनिधी । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाज बांधव पुढे सरसावले असताना आता महिलांनी देखील आरक्षणासाठी वज्रमुठ आवळली आहे. साताऱ्यातील रणरागिनींनी शुक्रवारी सायंकाळी दुचाकी रॅली काढून साखळी उपोषणाला पाठिंबा दर्शविला. यावेळी देण्यात आलेल्या ‘एक मराठा..लाख मराठा’ या घोषणेने शहर दणाणून गेले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी आंतरवाली सराटी (जि. जालना) येथे सुरू केलेले … Read more

साताऱ्यात ‘क्रांतीदिनी’ 11 संघटनांनी पुकारला ‘एल्गार’; केली ‘ही’ महत्वाची मागणी

11 Organizations Old Pension demand News jpg

सातारा प्रतिनिधी । जुन्या पेन्शनसह अनेक प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाचे पडसाद सातारा जिल्ह्यातही उमटले. सातारा जिल्ह्यातील संगठीत व असंगठीत क्षेत्रातील कामगारांच्या तब्बल ११ संघटनांनी एकत्र येऊन सातारा शहरातून बाईक रॅली काढली. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर आंदोलन केले. सातारा जिल्ह्यातील ११ संघटनांनी जुनी पेन्शन योजनेबाबत मागणी केल्यानंतर शासनाकडून ती पूर्ण करण्यात आली … Read more