‘आठवतंय का?’ म्हणत काँग्रेसच्या पृथ्वीराजबाबांना सुज्ञ नागरिकांचे प्रश्न; कराड दक्षिणेतील ‘त्या’ पोस्टरची चर्चा !

Karad News 78

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कराड आणि परिसरात ‘आठवतंय का?’ या आशयाचे लागलेले पोस्टर्स सध्या चांगलेच चर्चेचा विषय बनले आहेत. या पोस्टरमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांचे फोटो लावून अनेक सवाल उपस्थित केले आहेत. परंतु, हे बॅनर नेमके लावले कुणी? हे जाणून घेण्याची नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली … Read more

सातारा जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, लाडकी बहीण सोहळ्याचे बॅनर पडले पाण्यात

Satara News 20240818 085921 0000

सातारा प्रतिनिधी | लाडकी बहीण योजनेचा सन्मान सोहळा साताऱ्यात आज होत आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. मात्र कार्यक्रमाच्या आदल्याच दिवशी (शनिवारी) रात्री साताऱ्यात मुसळधार पावसाने सैनिक स्कूलच्या ग्राऊंडवर चिखल केला. वादळी वारे आणि पावसामुळे लाडकी बहीण वचनपूर्तीचे बॅनर पाण्यात पडले. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे आठवडाभर … Read more

सातारा पालिकेची सुट्टी दिवशीही 22 फलकांवर धडक कारवाई

Satara News 20240609 093637 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा पालिकेने शहराच्या परिसरात वर्दळीच्या रस्त्यावर असणारे आणि वाहतुकीला अडथळे ठरणारे 22 फलक काढून टाकले. शनिवारी सुट्टीच्या दिवशी सुद्धा पालिकेच्या शहर विकास विभागाने उसंत न घेता ही कारवाई सुरु ठेवली.पोवई नाका ते जिल्हा रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालय ते कूपर बंगला यादरम्यान दीड तास झालेल्या कारवाईत हे फलक जप्त करण्यात आले. सातारा पालिकेने … Read more

लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच कराडात पालिकेने हटवले ‘ते’ फलक

Karad News 70 1 jpg

कराड प्रतिनिधी | लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने काल शनिवारी मतदान, मतमोजणीच्या तारखांची घोषणा करण्यात आली. त्यानुसार देशात सर्वत्र आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या आदर्श आचारसंहितेचे पालन करत त्याची अंमलबजावणी करण्यास कालपासून कराड पालिका प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली. काल कराड शहरात ठीकठिकाणी लावण्यात आलेले एकूण 30 फ्लेक्स कराड पालिकेच्या … Read more