आदर्श आचारसंहिता काळात बँकांनी रक्कम हाताळणी संदर्भात नियमांचे काटेकोर पालन करावे : जितेंद्र डुडी
सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील सर्व बँकांच्या प्रतिनिधींसोबत निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नुकतीच महत्वाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत “उमेदवारांना निवडणुकीसाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्याबाबत विशेष कक्ष तयार करावा. त्यांना धनादेश व अन्य सेवा, पैसे काढणे, पैसे भरणे या सर्व सेवा प्राधान्याने देण्यात याव्यात,” अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या. यावेळी उपजिल्हा … Read more