जुनी जिल्हा लोकल बोर्ड इमारत वारसा स्थळ म्हणून विकसित होणार : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Satara News 2024 03 04T184950.956 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषद परिसरातील जुनी जिल्हा लोकल बोर्ड इमारत वारसा स्थळ म्हणून विकसित करण्यात येणार आहे. या वारसा स्थळाच्या कामाचे आज जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, रविराज देसाई, जयराज देसाई, … Read more

पोवई नाक्यावरील लोकनेते बाळासाहेब देसाई आयलँडच्या निधीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता

Satara News 94 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील नगर परिषद हद्दीतील पोवई नाका परिसरात लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांच्या स्मरणार्थ आयलँड विकसित करण्याचा निर्णय झाला असून त्याकरिता १ कोटी ३७ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यास गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. बुधवारी, २१ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेल्या सूचनांनुसार अवघ्या एक … Read more

शिवतीर्थावर लोकनेते बाळासाहेब देसाई नावाने आयलँड तयार करणार :पालकमंत्री शंभूराज देसाई

Satara Shambhuraj Desai News

कराड प्रतिनिधी । सातारा शहरात सध्या ज्या मुद्यांवरून वाद पेटलेला आहे त्या शिवतीर्थासंदर्भात चर्चा करण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज साताऱ्यात बैठक घेतली. या बैठकीत ते नेमकं काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर मंत्री शंभूराजेंनी शिवतिर्थाबाबत व परिसरातील कामाबाबत महत्वाचे विधान केले. शिवतीर्थाला कोणत्याही प्रकारचा धक्का लावू नये. तसेच या ठिकाणी पूर्वी … Read more

शिवतीर्थ हे नाव माझ्या आजोबांनी दिलेय, त्यामुळे याठिकाणी…; नामांतराच्या विषयांवर मंत्री शंभूराजेंची थेट प्रतिक्रिया

Shambhuraj Desai Shivaji Maharaj Udayanraje Bhosale Satara

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील शिवतीर्थ येथील पोवई नाक्याच्या चौकाला लोकनेते स्व.बाळासाहेब देसाई यांचे नाव देण्याच्या घाट घातला जात आहे. यादरम्यान राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेत मंत्री शंभूराज देसाई यांच्याबाबत तक्रार केली आहे. यावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझे आजोबा बाळासाहेब देसाई यांनीच त्याठिकाणी शिवरायांचा पुतळा … Read more