शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी Bajaj फायनान्सचं कार्यालय फोडलं, शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात
सातारा प्रतिनिधी । बजाज फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या अतिरेकी वसुली प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सातारा जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी आज बजाज कंपनीचे कार्यालय फोडलं. या माध्यमातून ठाकरे गटाने शिवसेना स्टाईल दाखवली. अतिरिक्त व वसुलीच्या तगाद्यामुळे एका मागासवर्गीय महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या महिलेचे कुटुंब उध्वस्त झाले आहे. … Read more