लाच प्रकरणी खटाव तहसीलदारांसह चौघेजण सहआरोपी; तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर

Crime News 20241029 093529 0000

सातारा प्रतिनिधी | पकडलेले डंपर सोडविण्यासाठी वडूज (ता. खटाव) तहसील कार्यालयाच्या आवारात ५५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या गुन्ह्यामध्ये खटावच्या तहसीलदारांसह दोन तलाठी व एका महसूल सहायकाला सहआरोपी करण्यात आले आहे. तहसीलदार बाई सर्जेराव माने, औंध तलाठी धनंजय पांडुरंग तडवळेकर व भोसरे (ता. खटाव) येथील तलाठी गणेश मोहन रामजाने व वडूज तहसीलदार कार्यालयातील तत्कालीन महसूल सहायक … Read more

वडूजमध्ये निवडणूक प्रशासन व राजकीय पक्षाचे पदाधिकाऱ्यांची पार पडली महत्वाची बैठक

Satara News 2024 03 20T192931.663 jpg

सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याबाबत खटाव तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांनी दक्षता घ्यावी. तसेच आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास आदर्श आचारसंहिता कक्षाच्या वतीने गुन्हे दाखल करण्यात येतील. तरी सर्वच राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे,’ असे आवाहन वडूजच्या तहसीलदार बाई माने यांनी केले. वडूज येथील तहसील कार्यालयात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक … Read more