मराठा आरक्षणबाबतच्या निर्णयानंतर आ. जयाभाऊंनी केली खास Facebook Post

Satara News 87 jpg

सातारा प्रतिनिधी । मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष अधिवेशनापूर्वी काल राज्य मंत्रिमंडळाची (Cabinet Meeting) बैठक घेतली. या बैठकीत मराठा समाजाला नोकरीत आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयानंतर भाजप आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी फेसबुक पोस्ट करत सरकारचे आभार मानले आहेत. त्याची हि फेसबूक पोस्ट … Read more

जातवैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्ताबाबत उपायुक्तांनी केलं ‘हे’ महत्वाच आवाहन

Satara News 69 jpg

सातारा प्रतिनिधी । शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे. अद्याप ज्यांनी जातवैधता प्रमाणपत्राकरिता आपले प्रस्ताव समितीस सादर केलेले नाहीत अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आपले प्रस्ताव दि. २९ फेब्रुवारी पूर्वी समिती कार्यालयास सादर करावेत, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, उपायुक्त तथा … Read more

मागासवर्गीय आयोगाचा अहवालाबाबत 2 तासात अध्यादेश काढा : पृथ्वीराज चव्हाण

Satara News 65 jpg

सातारा प्रतिनिधी । मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज महत्वाची मागणी करत मोठे विधान केले आहे. राज्य सरकारने मागीसवर्गीय आयोगाचा अहवाल आत्ताच्या आता एका तासात वेबसाईटवर टाकून सार्वजनिक करावा आणि दोन तासाच्या आत अध्यादेश काढावा, असे माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी म्हंटले आहे. माजी मुख्यमंत्री चव्हाणयांच्या उपस्थितीत आज लोणावळा येथे … Read more