‘कृष्णा’मध्ये ‘आयुष्मान’ नोंदणीसाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती; ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

Karad News 20240927 175414 0000

कराड प्रतिनिधी । आयुष्मान भारत पंतप्रधान जनआरोग्य या महत्वाकांक्षी आरोग्य विमा योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला आहे. या योजनेची तत्काळ अंमलबजावणी येथील कृष्णा हॉस्पिटलने केली आहे. कृष्णा हॉस्पिटलमध्ये ७० वर्षांवरील ज्येष्ठांच्या नोंदणीसाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली असून, ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी … Read more

जिल्ह्यात तब्बल 8 लाख नागरिकांनी घेतलं आयुष्मान कार्ड; 5 लाखांवर मिळतायत मोफत उपचार

Satara News 74

सातारा प्रतिनिधी । आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांसाठी आयुष्मान भारत योजना राबवित आहे. ही योजना प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या नावानेही ओळखली जाते. ही योजना आरोग्य विमा योजनाच आहे. लाभार्थ्यांना सरकारी किंवा सूचीबद्ध केलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा पुरवली जाते. मात्र, त्यासाठी संबंधिताकडे आयुष्मान कार्ड असणे अत्यावश्यक आहे. जिल्ह्यात तब्बल ८ लाख २ … Read more