‘माझी वसुंधरा 4.0’मध्ये मान्याचीवाडी राज्यात प्रथम, एक कोटीचे बक्षीस

Manyachiwadi News 20240928 080640 0000

कराड प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने माझी वसुंधरा अभियान ४.० चा निकाल जाहीर केला असून, दीड हजारपेक्षा कमी लोकसंख्या गटात पाटण तालुक्यातील मान्याचीवाडीने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. यामुळे गावाला एक कोटीचे बक्षीस मिळाले असून या पुरस्कारामुळे सातारा जिल्ह्याचा डंका पुन्हा वाजला आहे. पृश्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी … Read more

पोलीस मुख्यालयातील उपनिरीक्षक संभाजी बनसाडेंना राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती पदक प्रदान

Satara News 20240610 215123 0000

सातारा प्रतिनिधी | पोलीस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा विशेष शाखेत कार्यरत असणाऱ्या संभाजी सुदाम बनसोडे यांना ३० वर्षांच्या गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले होते. त्यांना जाहीर झालेले राष्ट्रपती पदक राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. बनसोडे हे १९९० साली शिपाई म्हणून पोलीस दलात भरती झाले होते. राष्ट्रपती पदकाने त्यांचा सन्मान झाल्यामुळे सातारा जिल्हा पोलीस दलातून बनसाडे … Read more

जिल्ह्यातील ‘हे’ पोलिस ठाणे ठरले सर्वोत्कृष्ट ‘प्रॉपर्टी रिकव्हरी’ पुरस्काराचे मानकरी

Satara News 20240216 075909 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी, घरफोडी अथवा इतर मार्गाने चोरीस गेलेली तक्रारदारांची मालमत्ता बहुतांश गुन्हयांचा तपास करून हस्तगत केली. याबद्धल सन 2023 या सालातील सर्वोत्कृष्ट ‘प्रॉपर्टी रिकव्हरी’ चा पुरस्कार बुधवारी प्रदान करण्यात आला. प्रमाणपत्र व रोख रक्कम 5 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. बोरगाव पोलीस ठाण्यात विविध प्रकारच्या दाखल गुन्हयांपैकी अनेक … Read more

2 तरूणींचा जीव वाचवणाऱ्या वहागावच्या RTO कन्या श्रद्धाला ‘जीवनदूत गौरव’ प्रदान

Karad News 20240116 101130 0000 jpg

कराड प्रतिनिधी | अपघातात जखमी होऊन रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या दोन तरूणींना महिला आरटीओ अधिकाऱ्यांनी आपल्या शासकीय वाहनातून उपचारासाठी दाखल करून त्यांचा जीव वाचवला होता. या कर्तव्यनिष्ठेबद्दल सातारा आरटीओ कार्यालयातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्रध्दा विजय माने (वहागाव, ता. कराड) यांना मकर संक्रांती दिवशी सह्याद्री अतिथी गृहात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते जीवनदूत … Read more