बोरगांव पोलीस ठाण्यास सर्वोत्कृष्ट CCTNS पुरस्कार; जिल्ह्यात बजावली सर्वोत्तम कामगिरी

Award News 20241026 204246 0000

सातारा प्रतिनिधी | बोरगांव पोलीस ठाण्यास सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत व सर्वोत्कृष्ट सीसीटीएनएस पुरस्काराने सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, सातारा उपविभागीय पोलीस अधीकारी राजीव नवले यांनी पोलीस ठाण्यास मालमत्ता हस्तगत करणे, पोलीस ठाणेकडील सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये सर्वोत्कृष्ट काम करण्याबाबत … Read more

अरुण कचरे यांचा राज्यपालांच्या हस्ते कृषिभूषण पुरस्काराने सन्मान

Arun kachare News 20241018 102449 0000

कराड प्रतिनिधी | प्रगतशील सेंद्रिय शेतकरी व खळे (ता. पाटण) गावचे सुपुत्र अरुण चंद्रकांत कचरे यांना महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार २०२१ ने सन्मानित करण्यात आले. वरळी (मुंबई) येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया येथील भव्य समारंभात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, … Read more

‘भूमी थिमॅटिक’ उपक्रमात सातारा नगरपालिकेचा प्रथम क्रमांक; 8 कोटी रुपयांचे मिळाले पारितोषिक

Satara News 20240929 110718 0000

सातारा प्रतिनिधी | राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱया ‘माझी वसुंधरा’ अभियानात तसेच ‘भूमी थिमॅटिक’ उपक्रमात सातारा नगरपालिकेने पहिला क्रमांक मिळवला आहे. राज्य शासनाकडून या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या दोन्ही श्रेणींत राज्यस्तरावर पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल नगरपालिकेस आठ कोटी रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे. राज्य शासनाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाला चालना मिळावी, यासाठी ‘माझी वसुंधरा अभियान’ … Read more

स्वच्छता ही जीवनपद्धती म्हणून स्वीकारावी -विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार

Karad News 20240302 101209 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | स्वच्छतेला जीवनामध्ये खूप महत्त्व असून संत गाडगेबाबांचा आदर्श समोर ठेवून प्रत्येकाने स्वच्छता जीवनपद्धती म्हणून अंगिकारावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित यशवंत पंचायत राज, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, अमृत महाआवास अभियान विभागस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, सातारच्या … Read more

छत्रपतींचा स्त्रीयांविषयीचा दृष्टिकोन प्रत्येकाने ठेवला तर समाजापुढे एक आदर्श निर्माण होईल : खा. श्रीनिवास पाटील

Satara News 81 jpg

कराड प्रतिनिधी | छत्रपती शिवरायांचा स्त्रीयांविषयीचा दृष्टिकोन प्रत्येकाने ठेवला तर समाजापुढे एक आदर्श निर्माण होईल. त्यानंतर महिलांना आपोआपच सन्मान मिळेल. स्त्रियांना त्यांच्या क्षमतांची, त्यांच्या हक्कांची जाणीव करून देऊन त्यांच्यात आत्मसन्मान निर्माण केल्यास ‘ती’ उंच भरारी घेण्यास सज्ज होईल, असा विश्वास व्यक्त करून त्यांच्या कर्तृत्वामुळे माझ्या लेकीबाळींना लोकमान्यता मिळावी, असे प्रतिपादन खा. श्रीनिवास पाटील यांनी केले. … Read more