खंडाळ्यात ट्रकची 10 वाहनांना भीषण धडक, गाड्यांचा चक्काचूर, 12 प्रवासी जखमी

Accident News 20240922 191244 0000

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर जुन्या टोल नाका भागात सर्व्हिस रस्त्यावर माल ट्रकने 10 वाहनांना भीषण धडक दिल्याची घटना आज दुपारी घडली. ट्रकची धडक इतकी भीषण होती की, आठ ते दहा वाहनाचा चक्काचूर झाला असून यातील सुमारे १२ प्रवासी जखमी झाले आहेत. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. याबाबत घटनस्थळावरून … Read more

कराडात सिग्नल चुकवण्याच्या प्रयत्नात जीपची तीन वाहनांना धडक; तिघे जखमी, रिक्षासह दुचाकींचे नुकसान

Karad News 20240922 083857 0000

कराड प्रतिनिधी | सिग्नल चुकविण्याच्या प्रयत्नात भरधाव निघालेल्या जीपने तीन वाहनांना धडक दिली. एका रिक्षाला धडक देत जीपने सिग्नलच्या खांबापर्यंत रिक्षाला रेटले. शहरातील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयासमोरील चौकात दुपारी हा अपघात झाला. अपघातात तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कृष्णा नाका ते विजय दिवस चौक मार्गावर वेणूताई उपजिल्हा रुग्णालयासमोरील चौकात … Read more

पुणे – बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील संरक्षक कठड्याला धडकून रिक्षा उलटली, बोरीवच्या वृद्धाचा जागीच मृत्यू

Crime News 8

सातारा प्रतिनिधी । पुणे – बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे एसटी स्टँड समोर असणाऱ्या पुलावर रिक्षा उलटून कोरेगाव तालुक्यातील बोरीव गावातील एक वृद्ध जागीच ठार झाला. तर एकजण जखमी झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. वसंत हरिभाऊ पोळ (वय ६५, रा. बोरीव पोस्ट रहिमतपूर, ता. कोरेगाव) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. … Read more

रिक्षाचालकावर 5 जणांकडून प्राणघातक हल्ला, साताऱ्यात खळबळ

20240105 130459 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यात किरकोळ कारणावरून हल्ला करण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. अशीच एक हल्याची घटना साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात घडली. ‘आमच्या विरोधातील लोकांसोबत का फिरतोस?’ असा जाब विचारत रिक्षाचालक असलेल्या युवकावर पाचजणांच्या टोळीने हल्ला केला. हल्लेखोरांनी हल्ल्यात कोयता, गुप्तीसारख्या धारदार शस्त्राचा वापर केल्याने बॉम्बे रेस्टॉरंट परिसर हादरुन गेला. दरम्यान, जखमीवर उपचार सुरु असून शहर … Read more