निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण

Crime News jpg

सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील चोराडे फाटा येथे लोकसभा निवडणुकीच्या स्थिर सर्वेक्षण पथकातील शासकीय कर्मचाऱ्याला नाकाबंदी दरम्यान गाडी तपासणी करताना पोलिसाने शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार नुकताच घडला. “मी आमदार, खासदाराच्या गाड्या चेक करतो,” असे म्हणत पोलिसांनी केलेल्या मारहाणीप्रकरणी औंध पोलिस ठाण्यात एकावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती … Read more

पोलिसांनी घरफोडीतील चोरट्याला ठोकल्या बेड्या; 6.40 लाखांचा मुद्देमाल जप्त

Copy of Crime News 20240118 150534 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील चोराडे येथे साडे तीन महिन्यांपूर्वी अज्ञात चोरट्याने महालक्ष्मी सव्हिसिंग सेंटरमध्ये प्रवेश करत ६ लाख १० हजार रुपये किमतीचे साऊंडी सिस्टीम, स्पीकर, एम्पीफायर असे साहित्य चोरून नेले होते. या चोरीचा छडा लावण्यात औंध पोलिसांना यश आले असून त्यांनी चोरट्यास अटक करत त्याच्याकडून मुद्देमाल व दुचाकी असा एकूण ६ लाख ४० हजाराचा … Read more

मद्यधुंद चालकाने ट्रकला दिली जोरदार धडक; एकजण गंभीर जखमी

Crime News 4 1 jpg

सातारा प्रतिनिधी । रात्रीच्यावेळी मद्यपिऊन गाडी चालवणाऱ्यांचे प्रमाण भलतेच वाढले आहे. यामुळे अपघाताच्या देखील घटना घडत आहेत. अशीच एक अपघाताची घटना खटाव तालुक्यातील वडी या गावानजीक घडली. येथील पुलाचे काम सुरू असल्याने सुमारे १०० मिटरवर सलग डबल स्पीड ब्रेकर करण्यात आलेले आहेत. या स्पीड ब्रेकरवरून मंगळवारी रात्री ट्रकला एका दूध वाहतूक करणाऱ्या गाडीने पाठीमागून जोरात … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘या’ साखर कारखान्याची 74 लाखांची फसवणूक,9 जणांवर गुन्हा दाखल

Green Power Sugars Factory News jpg

सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील गोपूज येथील ग्रीन पॉवर शुगर्स या साखर कारखान्याकडून ऊसतोडणी व वाहतूक करण्यासाठी दिलेली ७४ लाखांची रक्कम घेऊन दुसऱ्याच कारखान्याची ऊसतोडणी व वाहतूक करून फसवणूक करण्यात आली असल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील वाकी येथील नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश बळीराम वायकर, सारंग कोंडीबा गायकवाड, … Read more

औंध पोलिसांची वाळू वाहतुकीवर धडक कारवाई : 10 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त

Aundh Police Station Sand Transportation

कराड प्रतिनिधी | खटाव तालुक्यात सद्या बेकायदेशीरपणे वाळू वाहतूक होत असल्याने यावर कारवाई करण्याची मागणी होत होती. त्या अनुषंगाने पुसेसावळी येथे अवैध चोरटी वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरवर औंध पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत डंपर व 4 ब्रास वाळू असा एकूण 10 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावेळी रमेश नारायण जाधव (वय 23, … Read more