दुशेरेत ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त डॉ. अतुल भोसलेंकडून हुतात्मा स्मृती स्तंभास अभिवादन

August Revolution Day in Dushere Karad jpg

कराड प्रतिनिधी । ऑगस्ट क्रांती दिनाच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेक क्रांतिकारकांनी अनमोल योगदान दिले आहे. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन तरुण पिढीने काम करावे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी केले. दुशेरे ता. कराड येथील हुतात्मा स्मारक स्तंभाला डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ … Read more

साताऱ्यात ऑगस्ट क्रांतिदिनी हुतात्म्यांना साक्षी ठेऊन शहरवासियांनी घेतली शपथ!

Satara August Revolution Day News jpg

सातारा प्रतिनिधी । देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी कारावास भोगला रक्त चालले हजारो स्वातंत्र्य सैनिक शहीद झाले. अशा हौतात्म्य पत्करलेल्या सातारा येथील हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांना अभिवादन करून शहरवासियांनी शपथ घेत ऑगस्ट क्रांतिदिन साजरा केला. ऑगस्ट क्रांती दिनाला अर्थात दि. 9 ऑगस्ट 1942 ला आज 81 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या दिनाचे … Read more

‘ऑगस्ट क्रांती’चा इतिहास 80 वर्षानंतरही जिवंत! साताऱ्याच्या कॉम्रेड दादू रमजूंनी केलं होतं चित्रिकरण

Comrade Dadu Ramju News jpg

सातारा प्रतिनिधी । आजचा दिवस हा जगभरात एक ऐतिहासिक दिवस म्हणून साजरा केला जातो. कारण मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर 8 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधीजी यांनी काँग्रेस अधिवेशनात ब्रिटिशांना ‘चले जाव’चा नारा दिला आणि 9 ऑगस्ट रोजी क्रांतीचा वणवा पेटला. ब्रिटीशांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार करत नेत्यांची धरपकड केली. त्या ऑगस्ट क्रांतीला आज 81 वर्षे पूर्ण होत … Read more