Satara Lok Sabha Election 2024 : लोकसभेसाठी कराड प्रशासन सज्ज; दक्षिण- उत्तरेतील 324 मतदान केंद्राचे वेबकास्टिंग करण्यात येणार

Karad News 71 1 jpg

कराड प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुक 2024 (Satara Lok Sabha Election 2024) साठी कराड दक्षिण व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी कराड प्रशासन सज्ज झाले असून आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे व कराड उत्तरचे निवडणूक … Read more

नवयुवा मतदारांच्या नाव नोंदणीसाठी नाविन्यपूर्ण कल्पनांवर भर द्या – विभागीय आयुक्त सौरभ राव

Saurabh Rao Satara News jpg

कराड प्रतिनिधी । विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी; विशेषत: नवयुवा मतदारांची अधिकाधिक प्रमाणात नोंदणी होण्याच्यादृष्टीने स्वीप कार्यक्रम, थेट महाविद्यालयांशी समन्वय आदी नाविन्यपूर्ण कल्पनांद्वारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त तथा पुणे विभागासाठीचे मतदार यादी निरीक्षक सौरभ राव यांनी दिले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आज विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमासंदर्भात आढावा बैठक पार पडली. … Read more

कराड तालुक्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध 9 डिसेंबरपर्यंत हरकती, दावे दाखल करण्यास मुदत : प्रांत म्हेत्रे व तहसिलदार पवार

Karad News 20231026 205544 0000 jpg

कराड प्रतिनिधी | 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर अधारीत मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमांतर्गत कराड तालुक्यातील प्रारूप मतदार यादी शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली. 9 डिसेंबर पर्यंत मतदारांना यावर दावे व हरकती दाखल करण्यात येणार आहेत. दाखल हरकतींचे निरगमण केल्यानंतर निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार 1 जानवेरी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, … Read more