नरेंद्र मोदी हे जनसामान्यांची काळजी घेणारे पंतप्रधान : डॉ. अतुल भोसले

Atul Bhosale News 20230922 181203 0000 jpg

कराड प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ९ वर्षांत देशाला वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम केले आहे. अगदी परवाच त्यांनी या देशातील महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर करण्याचे ऐतिहासिक काम केले. पंतप्रधान मोदीजी हे सर्वार्थाने जनसामान्यांची काळजी घेणारे पंतप्रधान आहेत, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी केले. … Read more

डॉ. अतुल भोसलेंच्या प्रयत्नांतून कराड दक्षिणमधील रस्ता सुधारणेसाठी 30 कोटींचा निधी मंजूर

Atul Bhosale News

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील विविध गावांमधील रस्त्यांसह अन्य विकासकामांसाठी राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पात तब्बल ३० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या या निधीमुळे कराड दक्षिणमधील रस्त्यांचे जाळे आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ११ रस्ते हे अत्यंत … Read more

कराडात व्यापारी संमेलनातून BJP पदाधिकाऱ्यांकडून व्यापाऱ्यांना योजनांबाबत मार्गदर्शन

BJP office bearers briefed traders

कराड प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपच्यावतीने महाजनसंपर्क अभियान राबविले जात आहे. या अभियानातंर्गत सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कराडमध्ये भाजप पदाधिकारी अभिषेक भोसले यांच्या संयोजनाने नुकतेच व्यापारी संमेलन पार पडले. कराड येथील जैन मंदिराच्या सामाजिक हॉलमध्ये आयोजित व्यापारी संमेलनास कराड दक्षिण तालुका … Read more

2024 मध्ये BJP चा जिल्ह्याचा लोकसभा, विधानसभेचा उमेदवार कोण असणार? फडणवीसांचे मोठे विधान

Devendra Fadnavis Karad

कराड प्रतिनिधी । संतोष गुरव सातारा जिल्ह्यात भाजपने अनेक विकास कामे केली आहेत. सातारा जिल्ह्यात आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी आजच्या महाजनसंपर्क अभियान, मेळाव्यातून भाजपने सुरुवातच केल्यासारखे झाले आहे. कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या मेळाव्यात आगामी 2024 चा लोकसभा आणि कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचा भाजपचाच उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. … Read more