अटल “भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत” किरकसाल, निढळसह मांडवे ग्रामपंचायतींना 1 कोटी ३० लाखांचा पुरस्कार

Satara News 20240913 085731 0000

सातारा प्रतिनिधी | ‘लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन’ साध्य होण्यासाठी अटल भूजल योजनेंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सातारा,जळगाव, पुणे, सांगली, सोलापूर, नाशिक, जालना, लातूर, धाराशीव, अमरावती, बुलढाणा व नागपूर या जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. यामध्ये किरकसाल, निढळ व मांडवे ग्रापंचायतीने पुरस्कार पटकविले आहेत. या पुरस्काराचे वितरण पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, … Read more

अटल भूजल योजनेचे केंद्रीय अधिकारी जिल्ह्यात; खटाव तालुक्यातील ‘या’ गावाला दिली भेट

Khatav News 20240817 122128 0000

सातारा प्रतिनिधी | अटल भूजल योजने अंतर्गत खटाव तालुक्यातील येणाऱ्या निढळ गावांमध्ये अटल जलराष्ट्रीय व्यवस्थापन कक्षाचे डायरेक्ट अँड ओ एस डी सेक्रेटरी डॉ. राघव लांगर, डायरेक्टर राष्ट्रीय प्रकल्प व्यवस्थापन कक्ष डॉ. उमेश बालपांडे तसेच कृषी तज्ञ पी. सी कुमावत यांनी गावांमध्ये क्षेत्रीय भेट दिली. यावेळी हनुमान विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझीम व ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत … Read more

भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत माण तालुक्यातील ‘या’ गावाचा डंका

Satara News 90 jpg

सातारा प्रतिनिधी | राज्य शासनाच्या वतीने अटल भूजल योजना राबविली जाते. या योजनेत समाविष्ट ग्रामपंचायतीमधील अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे व सर्वांनी गावातील भूजल व्यवस्था शाश्वत राखणे महत्वाचे असते. अटल भूजल योजनेचे मुख्य उदिष्ट लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन’ साध्य होण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने अटल भूजल योजनेंतर्गत भुजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सातारा … Read more