विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत हजारोंच्या हातांना मिळतंय काम; मंडप-खुर्च्यांना वाढलं डिमांड !

Political News 10

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारांकडून प्रचार सभांना सुरुवात करण्यात आलेली आहे. निवडणुकीच्या काळात हजारो हातांना काम मिळाले आहे. त्यातून लाखोंची उलाढाल होत आहे. सध्या प्रचार सुरू झाल्याने मंडप व्यावसायिक, वाद्य व्यावसायिक, खानावळी चालविणारे, तसेच अन्य व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत. सध्या कष्टकरी मजुरांच्या हाताला काम मिळाल्याने एरवी कामाच्या शोधात असणारे हे कामगार आता निवडणुकीच्या … Read more

कराडात विधानसभेसाठी नियुक्त सर्व सूक्ष्म निरीक्षकांसह क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण उत्साहात

Satara News 36

कराड प्रतिनिधी । 259 कराड उत्तर व 260 कराड दक्षिण  विधानसभा मतदारसंघातील राजकीय पक्ष उमेदवारांच्या प्रतिनिधींची बैठक कराड तहसील कार्यालयात नुकतीच पार पडली. यावेळी भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक निरीक्षक गीता ए, सहाय्यक निवडणूक निरीक्षक राहुल घनवट, कराड उत्तर निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण, कराड दक्षिण निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, नायब … Read more

माणमध्ये होणार गोरे-घार्गेत फाईट; विधानसभेतून 12 उमेदवारांची माघार

Man News 20241105 092050 0000

सातारा प्रतिनिधी | माण (२५८) विधानसभा मतदारसंघात आमदार जयकुमार गोरे विरुद्ध माजी आमदार प्रभाकर घार्गे असा सामना रंगणार आहे. माणमध्ये आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी १२ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. महत्त्वपूर्ण अशा संदीप मांडवे, नंदकुमार मोरे, अनिल पवार यांनी माघार घेतल्याने महाविकास आघाडीने सुटकेचा निश्वास सोडला … Read more

कराड दक्षिण विधानसभा निवडणुकीत दोघांचे तर कराड उत्तरमध्ये 1 अर्ज अवैध

Karad News 19

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण विधानसभा मतदार संघासाठी एकूण २२ उमेदवारांनी २८ नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे दाखल केली होती. दरम्यान, उमेदवारांच्या अर्जांची आज छाननी करण्यात आली. छाननीमध्ये हमीद रहीम शेख व सुवर्णसिंह शंकरराव पाटील या २ जणांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात 28 उमेदवारांकडून 31 नामनिर्देशनपत्रे दाखल … Read more

कराडला पार पडले दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राध्यक्षांचे पहिले प्रशिक्षण

Karad News 7 1

कराड प्रतिनिधी । विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राध्यक्षांचे पहिले प्रशिक्षण टाऊन हॉल कराड येथे आज पार पडले. यावेळी प्रशिक्षण कालावधीत जे नियुक्त कर्मचारी गैरहजर राहतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आला. कराड येथे आज पार पडलेल्या प्रशिक्षण वर्गास … Read more

पिपाणीच्या निर्णयाने वाढवलं तुतारीचं टेंशन; साताऱ्यात थोरले पवार काय रणनीती आखणार?

Satara News 3

कराड प्रतिनिधी । ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आयोगाने पिपाणी चिन्ह न हटवण्याचा निर्णय घेतला असला तर हा निर्णय शरद पवारांनी (Sharad Pawar) देखील मान्य केला आहे. लोकसभा निवडणूकीत पिपाणी चिन्हाने लाखो मतं घेत तुतारीचं टेंशन वाढवलं होतं. मात्र, आता निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्ह हटवण्याची मागणीच फेटाळून लावल्याने तुतारी वाजवणारा माणूस लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आणि लोकसभेत बसलेला … Read more

विधानसभेच्या सर्व जागा लढवणार; कराडात आजी-माजी सैनिकांसह सर्व सैनिक संघटनांचा ठराव

Karad News

कराड प्रतिनिधी । सैनिक, माजी सैनिक, शहीद जवानांच्या कुटुंबीयांसह शेतकरी, बहुजनांना न्याय मिळवून देण्यासाठी सातारा लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यानुसार आता जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील जागाही माजी सैनिक लढवणार आहेत, अशी माहिती सैनिक फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली. कराड येथे आजी माजी सैनिक फेडरेशनच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी सैनिक फेडरेशनसह जिल्ह्यातील आजी-माजी … Read more

येणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी सर्व यंत्रणानी सज्ज रहावे -जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Satara News 20240925 190454 0000

सातारा प्रतिनिधी । विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे. एकमेकांशी समन्वय ठेवावा. निवडणूकीशी संबधीत कामकाजाबाबत अधिकारी , कर्मचारी यांना अनुषंगीक प्रशिक्षण द्यावे असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर जिल्हाधिकारी जीवन … Read more