कराड उत्तरमध्ये भाजपच्या माजी तालुकाध्यक्षांनां दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज

Karad News 20241029 210343 0000

कराड प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष ॲड. महादेवराव साळुंखे यांनी कराड उत्तर मधून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या बंडखोरीमुळे भाजपाचे उमेदवार मनोज घोरपडे यांचं टेन्शन वाढलं आहे. याशिवाय मूळ कराड उत्तर मधील रवींद्र सूर्यवंशी (अजित पवार गट), सोमनाथ चव्हाण आणि संतोष वेताळ यांनी देखील अपक्ष अर्ज … Read more

लाडक्या बहिणींचे तब्बल ‘इतके’ हजार अर्ज झाले नामंजूर; अर्ज करण्याच्या मुदतीअखेर 8 लाखांहून अधिक महिला पात्र

Satara News 2024 10 16T141410.753

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्याची मंगळवारी शेवटची मुदत होती. या योजनेसाठी अंतिम मुदतीअखेर जिल्ह्यातील पात्र महिलांची संख्या ८ लाख ३ हजार ८०७ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत विविध तांत्रिक कारणांनी ३ हजार ६९६ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. राज्यभरात मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेसाठी अर्ज भरण्यास जून महिन्यापासून … Read more

लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची उरले फक्त तीनच दिवस

Satara News 2024 10 13T115340.072

सातारा प्रतिनिधी । मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकारने 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदतवाढ केली होती. परंतु आता काही महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नसल्याने सरकारने 15 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख ठेवलेली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तीन दिवस उरले आहेत. विधानसभा निवडणुकीचा विचार करता राज्य सरकार अनेक … Read more

सातारा जिल्ह्यातील 8 हजार 735 लाडक्या बहिणी झाल्या अपात्र

Satara News 20240818 121815 0000

सातारा प्रतिनिधी | राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या टप्प्यात महिलांच्या खात्यावर दोन महिन्यांचे 3 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात स्वातंत्र्य दिनापर्यंत 5 लाख 12 हजार 367 महिला पात्र ठरल्या आहेत. त्यामुळे या महिलांना सुमारे 153 कोटी 71 लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे, तर केवायसी व इतर कमतरतांमुळे 8 … Read more

सातारा लोकसभेसाठी दाखल केलेल्या दिग्गजांच्या अर्जांची आज छाननी

Satara News 4 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणूक 2024 साठी काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस पार पडला. शेवटच्या दिवशी १६, तर शेवट्या दिवसा अखेर एकूण २४ उमेदवारांनी ३३ उमेदवारी अर्ज दाखल केले. लोकसभा निवडणुकीत दिग्गजांसह अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्या अर्जांची आज दि. २० रोजी छाननी केली जाणार आहे. या छाननीत कुणाकुणाचे अर्ज … Read more