एसीबीकडून सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्यावर 17 लाख 84 हजाराच्या अपसंपदेचा गुन्हा दाखल

Crime News 20240702 190502 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण तालुक्यातील बरड पशुवैद्यकीय दवाखान्यातील सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्यावर सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १५ लाख ८४ हजाराची अपसंपदा जमवल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दिलीप महादेव नाझीरकर (वय ५५, रा. बारामती, जि. पुणे), असे संशयिताचे नाव आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विक्रम पवार यांनी फिर्याद दिली आहे. … Read more

सातारच्या समाज कल्याण अधिकारी महिलेस लाखाची लाच घेताना अटक

Satara News 20240606 073752 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील एका निवासी शाळेकरिता मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाच्या दहा टक्के म्हणजे ६ लाखांची मागणी करुन १ लाखाची लाच स्विकारताना सातारा येथील जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा सांगलीतील इतर मागास बहुजन कल्याण विभागातील सहाय्यक संचालकाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या सपना सुखदेव घोळवे (वय ४०) या वर्ग एकच्या अधिकाऱ्यास ताब्यात घेण्यात आले. दरम्यान याच … Read more

GST आयुक्ताच्या अडचणी वाढणार, माहिती अधिकार कार्यकर्त्याने ॲंटी करप्शन विभागाकडे केली मालमत्तेच्या चौकशीची मागणी

Satara News 20240522 165203 0000

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्यातील पुनर्वसित गावची संपूर्ण जमीन खरेदी करणाऱ्या अहमदाबादच्या मुख्य जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवींच्या अडचणी वाढल्या आहेत. जमीन खरेदी व्यवहारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांनी जीएसटी आयुक्तासह नातेवाईक आणि शासकीय अधिकारी, उदयोगपतींच्या मालमत्तेची सखोल चौकशी करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केली आहे. सह्याद्री वाचवा मोहिमेतंर्गत झाडाणी (ता. महाबळेश्वर) गावातील संपूर्ण … Read more

जाहीर नोटीस काढण्यासाठी धर्मादाय कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाने घेतली 1 हजाराची लाच

Satara News 20240514 075741 0000

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने सोमवारी सायंकाळी एक कारवाई करण्यात आली. चाैकशीची जाहीर नोटीस काढण्यासाठी एक हजाराची लाच घेताना सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ लिपिक श्रीकृष्ण दामोदर पाथरे (वय ५६, सध्या रा. यादोगोपाळ पेठ, सातारा. मूळ रा. अमरावती) यांना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले. याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार … Read more

कोरेगावात उपकार्यकारी अभियंत्यास लाच घेताना पकडले

Crime News jpg

सातारा प्रतिनिधी । ठेकेदाराकडून कामांची मंजुरी देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना, कोरेगाव उपविभाग कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता मदन रामदास कडाळे (वय 46 रा. कुरुंदवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर. सध्या रा. तामजाईनगर सातारा) याला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास महावितरणच्या कार्यालयातच ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात … Read more

सातारा ACB चा डबल बार, महसूल सहाय्यक व खासगी इसमाला लाच घेताना रंगेहात पकडले

Crime News 20240205 233413 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकाच दिवशी दोन कारवाया करत लाचखोरांना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. एका घटनेत महसूल सहाय्यक १० हजाराची तर दुसऱ्या घटनेत वाटप पत्राची सातबाराला नोंद करण्यासाठी २० हजाराची लाच घेताना खासगी इसम सापळ्यात अडकला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक राजेश बनसोडे यांनी दिलेली माहिती अशी, वडीलोपार्जित … Read more

भविष्य निर्वाह निधीच्या वरीष्ठ सहाय्यकास 3 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले

Crime News 20240118 072546 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | भविष्य निर्वाह निधीचा खाते वर्ग आदेश काढण्यासाठी ज्युनियर कॉलेजच्या पर्यवेक्षकाकडून ३ हजार रुपयांची लाच घेताना सातारा जिल्हा परिषदेतील वेतन व भविष्य निर्वाह निधीच्या वरिष्ठ सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. हेमंत विठोबा हांगे, असे लाचखोर वरिष्ठ सहाय्यकाचे नाव आहे. भविष्य निर्वाह निधीचा खाते वर्ग आदेश काढण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार … Read more

कामगार विभागाच्या उपसंचालकाला 17 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले

Satara Crime News 20231208 091015 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | कामगारांच्या वैद्यकीय तपासणी बिलाच्या रकमेसाठी तीस टक्क्यानुसार प्रमाणक शल्यचिकित्सकाकडून १७ हजार रुपयांची लाच घेताना पुण्याच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातील कामगार विभागाच्या उपसंचालकाला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. नंदकिशोर आबासाहेब देशमुख, असे संशयिताचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदार हे प्रमाणक शल्यचिकित्सक आहेत. त्यांनी सातारा एमआयडीसीतील दोन कंपन्यांमधील कामगारांची वैद्यकीय तपासणी केली … Read more

1 लाखाची लाच घेताना 2 पोलीस अधिकाऱ्यांना ACB पथकाने रंगेहात पकडलं

ACB Crime News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडवून देणारी घटना नुकतीच घडली असून १ लाख रुपयाची लाच घेताना सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने अटक केली आहे. सहाय्यक पोलिस निरिक्षक दत्तात्रय दराडे आणि सहाय्यक उपनिरिक्षक बापूसाहेब जाधव असे संबंधित लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत. अवैद्य दारू व्यवसाय करताना पकडलेल्या खटल्यात सहकार्य करण्यासाठी … Read more