जिल्ह्यात 21 व्या पशुगणनेला सुरुवात; गाय, म्हैस, शेळ्याची संख्या किती? घेतली जातेय ॲपद्वारे माहिती संख्या
सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात नुकतीच पशुगणना करण्यास पशु संवर्धन विभागाच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यात २२६ प्रगणक व ५४ पर्यवेक्षक यांना सविस्तर सूचना व प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांच्याद्वारे मोबाइल ॲपच्या माध्यमातून ही पशुगणना प्रत्यक्षात केली जात आहे. पशु संवर्धन विभागाकडे यापूर्वी असलेल्या नोंदीनुसार यामध्ये गायीची संख्या ३ लाख ५२ हजार ४३६, म्हैशी … Read more