सातारा जिल्ह्यात लम्पीमुळे दोन जनावरांचा मृत्यू

Satara News 20240910 081555 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात लम्पी त्वचारोगाने पुन्हा एकदा थैमान घातले असून, दोन जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात 76 जनावरांना लम्पीची बाधा झाली असून, पशुपालक धास्तावले आहेत. पशुसंवर्धन विभागाने जिल्हाभर जनावरांच्या लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. जनावरामध्ये लम्पी त्वचारोग हा गोवंश व म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य व वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. या … Read more

सातारा, वाईसह पाटण, महाबळेश्वर तालुक्यात अतिवृष्टीचा दणका; जिल्ह्यात 207 घरांना फटका तब्बल

Satara News 25

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याला यंदा वादळी पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेलया पिकांचे नुकसान तर झालेच आहे. शिवाय शेतकऱ्यांची घरांची, जनावरांच्या शेडची अनेक ठिकाणी पडझड देखील झाली आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे पाटण तालुक्यात झाले आहे. वाई, सातारा, पाटण आणि महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे २०७ घरांची पडझड झाली. तर १३ जनावरेही मृत … Read more

Ear Tagging : पशुधनाच्या ‘ईअर टॅगिंग’ बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

Satara News 53

सातारा प्रतिनिधी । प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच पशु व पशुजन्य उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व पशुधनाचे ईअर टँगिग (Ear Tagging) करुन त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकार आहे. यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज आदेश जारी केले आहेत. जिल्हाधिकारी डूडी यांनी … Read more

बेकायदा कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा,8 जनावरांची सुटका; 2 संशयित ताब्यात

Karad News 3

कराड प्रतिनिधी । कराड येथील मुजावर कॉलनीत पोलिसांनी बेकायदा कत्तलखान्यावर छापा टाकत आठ जनावरांची सुटका केली असून कत्तल केलेल्या जनावरांचे सुमारे २१० किलोचे अवशेषही जप्त करण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी दोघांवर कराड शहर पोलिस झालेली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमान सिकंदर शेख (वय ३४, रा. चांद पटेल वस्ती, कराड) व समीर जावेद नदाफ … Read more

खंडाळ्यात प्लायवूड कंपनीला भीषण आग, लाखो रुपयांच्या साहित्याचे नुकसान; जनावरे होरपळली

Crime News 26 1 jpg

सातारा प्रतिनिधी । खंडाळा तालुक्यातील कान्हवडी येथील एका प्लायवूड कंपनीला भीषण आग लागण्याची घटना सोमवारी घडली. या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले असून आगीमध्ये शेतकऱ्यांच्या ४ ते ५ म्हशी होरपळल्या आहेत. या आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट झालेले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील कान्हवडी येथील एका प्लायवूड कंपनीला आग लागण्याची घटना घडल्यानंतर … Read more

वाईत वणव्यामुळे दोन जनावरांचा जागीच मृत्यू

Crime News 20240311 090056 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | अज्ञातांनी लावलेल्या वणव्यात दोन जनावरांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना वाई तालुक्यातील पिराचीवाडी येथे रविवारी दुपारी घडली. यामध्ये एका शेतकऱ्याच्या मृत्यू झालेल्या एक खोंड व एका गायीचा समावेश आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वाई तालुक्यात वणवे लागण्याच्या घटनामध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत वाढ घडत असल्याची दिसत … Read more

सांबराच्या शिंगांची विक्री करण्यासाठी आले अन् अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकले

Crime News 20240121 191019 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सांबराच्या शिंगांची विक्री व तस्करी करण्यासाठी आलेल्या दोघांना एलसीबी पथकाने सापळा रचून पकडले. पुणे-बंगळुरू महामार्गावर पेरले (ता. कराड) हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. नितीन आत्माराम जाधव आणि अमोल सुरेश गायकवाड (दोघेही रा. गोसावीवाडी, ता. कराड), अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. खबऱ्याच्या माहितीवरून पोलिसांची कारवाई पेरले गावच्या हद्दीतील पुणे-बेंगलोर … Read more

बेकायदा जनावरांची कत्तल करून मांस विक्री करणारे 3 जण तडीपार

Crime News 20240107 095732 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हयामध्ये फलटण तालुक्यात बेकायदा जानवरांची कत्तल करुन मासांची विक्री करणार्‍या तिघा जणांच्या टोळीला जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी तडीपार केले. सदर आरोपी हे फलटण येथील राहणारे आहेत. मुबारक हानिफ कुरेशी (वय 33), शाहरुख जलील कुरेशी (वय 30), आजिम शब्बीर कुरेशी (वय 34, सर्व रा. कुरेशीनगर, मंगळवार पेठ, फलटण) अशी तडीपार … Read more

2 अस्वलाच्या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी…

Crime News 20231125 230745 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | दोन अस्वलांनी केलेल्या जीवघेणा हल्ल्यात 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. जावळी तालुक्यातील कात्रेवाडी हद्दीत ही घटना घडली आहे. संतोष लक्ष्मण कोकरे (वय ४८) आणि शंकर दादू जानकर (रा. जुंगटी, ता. सातारा), अशी जखमींची नावे आहेत. जुंगटी तालुका जावली येथील संतोष लक्ष्मण कोकरे (वय ४८ )व शंकर दादू जानकर (वय ५२) यांच्यावर … Read more

सातारा जिल्ह्यात लम्पीमुळे 13 जनावरांचा मृत्यू; बाधितांचा आकडा झाला 202

20230906 094633 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले असून आता बाधित पशुधनाचा आकडा 202 इतका झाला आहे. तर आणखी एका जनावराचा मृत्यू झाल्याने लम्पीने बळी गेलेल्या पशुधनाची संख्या 13 झाली आहे. जिल्ह्यात बाधित आणि मृत जनावरांची संख्या वाढल्याने शेतकऱ्यांचीही चिंता वाढलेली आहे. बाधित आणि मृत जनावरांची संख्या वाढत असून सोमवारी चर्मरोग झालेल्या … Read more